HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरचा राजा गणपती करणार १२५ नेत्ररुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया, यंदाचे अध्यक्ष डॉ. काळगे

सावेवाडीतील पूर्णवाद गणेश मंडळ सरकारी दवाखान्यातील रुग्णांना चार दिवस मोफत जेवण

लातुरचा राजा गणपती करणार १२५ नेत्ररुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया, यंदाचे अध्यक्ष डॉ. काळगे

* कोल्हापुरात गोकुळ महासंघाच्या बैठकीत धिंगाणा, माजी अध्यक्षांना मारहाण
* पतंजली विकणार दूध आणि दही
* डी कोल्ड आणि सॉरीडॉन सारख्या ३२८ औषधांवर बंदी
* एक दिवसाचाच दिलासा, आज पेट्रोल १३ तर डिझेल ११ पैशांनी महागले
* मल्ल्यांना पळून जाण्यात जेटलींची मदत, त्यांनी राजीनामा द्यावा, कॉंग्रेसची मागणी
* शिवसेना स्वबळावर सत्तेवर यावी, गणेशाकडे मनोहर जोशी यांचे साकडे
* पंकजा मुंडे यांच्या सरकारी निवासात संपूर्ण कुटुंबाने केले स्वागत, आरती
* आगामी लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षासह किंवा स्वतंत्रपणे लोकसभेच्या सात जागा लढवू - खासदार राजू शेट्टी
* सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला शाळेच्या अनुदानासाठी १० लाख रुपयांची लाच दिली- उस्मानाबादचे अरुण निटुरे
* चिपी विमानतळावर पहिले विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्याचा दावा
* चिपी विमानतळावरील विमान चाचणी अनधिकृत, दीपक केसरकर यांनी १० लाख रुपये देऊन विमान उतरवले- खासदार नारायण राणे
* ओबीसींच्या प्रश्नावर छगन भुजबळ आणि महादेव जानकर एका व्यासपीठावर, बहुजन एकत्र आले तर इतरांची दांडी गुल होईल- छगन भुजबळ
* कमला मिल आग: हुक्क्यामुळेच मोजोस बिस्ट्रोला आग, न्या. ए.व्ही.सावंत समितीचा अहवाल
* इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्सचा दर्जा मिळालेल्या रिलायन्स फौंडेशनच्या ‘जिओ इन्स्टिटय़ूट’ ला भूखंड देण्यास राज्य मंत्रिमंडळाची तत्त्वत: मान्यता
* १४ वर्षीय बलात्कार पीडितेने मुंबई हायकोर्टाकडे मागितली गर्भपाताला परवानगी
* पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार अभिनेता सयाजी शिंदे, लेखक राहुल कोसंबी आणि आनंद विंगकर यांना जाहीर, २० सप्टेंबर रोजी होणार वितरण
* गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दीडपट वेतन
* मराठी फिल्मफेअर २०१८ पुरस्कार सोहळा होणार २७ सप्टेंबरला गोरेगावच्या मैदानावर
* माझ्याविरुद्धचे सगळे आरोप खोटे, मला पळून जाण्याची काहीच गरज नव्हती- विजय मल्ल्या
* लंडनला येण्याआधी अर्थमंत्र्यांना भेटलो, बँकांसोबत सेटलमेंट करण्यास तयारी दाखविली होती- विजय मल्ल्या
* २०१४ पासून आतापर्यंत कधीही मल्ल्याला भेटीसाठी कोणतीही वेळ दिली नाही- अरुण जेटली
* विजय मल्ल्याचे वक्तव्य गंभीर, या वक्तव्यानंतर अरूण जेटलींनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा- राहुल गांधी
* विजय मल्ल्या आणि अरूण जेटली संसदेत चर्चा करताना मी पाहिलं होतं- काँग्रेसचे पीएल पुनिया
* मल्ल्यासारख्या अनेकांना भाजप अजूनही देश लुटू देत आहे - सीताराम येचुरी
* केंद्र सरकारने घातली ३२८ औषधांच्या उत्पादन, वितरण आणि विक्रीवर बंदी
* महागाई नियंत्रणात असल्याचा केंद्रीय मंत्री विजय गोयल यांचा दावा
* आयफोनचे तीन नवे मोबाईल, अॅपल वॉच ४ सिरीज लाँच, एक्स एस ची किंमत ७२ हजार, घड्याळ मोजणार हृदयाचे ठोके, १८ तास चालणार बॅटरी
* बलात्कार खटल्यातील आरोपी आसाराम बापुचा शिक्षा कमी करण्यासाठी राज्यपालांकडे दयेचा अर्ज
* इथेनॉल ४७ .४९ रुपये प्रति लिटर वरून ५२.४३ रुपये प्रति लिटर करण्यास कॅबिनेटची मंजुरी
* अंबानी, शिल्पा शेट्टींसह सेब्रिटीजच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष


Comments

Top