logo
news image आज शिवजयंती, लातुरात विविध कार्यक्रम आयोजित, रॅली, मिरवणुका, रक्तदान.... news image तुळजापूर घाटात अपघात, नऊजण ठार, सर्वजण सोलापुरचे news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन news image नाणार प्रकल्प अन्यत्र उभारणार, नागरिकांच्या संमतीचा विचार करणार- मुख्यमंत्री news image भाजपासोबतचे सगळे वाद-विवाद मिटले, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- उद्धव ठाकरे news image इडीची भिती घातल्याने शिवसेनेने केली युती, विरोधकांचा आरोप news image शिवसेना-भाजपा राज्यातील ४५ जागा जिंकणार- अमित शाह news image महागठबंधनचं सरकार आलं तर लीडर नव्हे तर डीलर देश चालवतील - अमित शाह news image शेतकरी कर्जमाफीसाठी तातडीने आढावा घेण्यात येणार- देवेंद्र फडणवीस news image राज्यातील दुष्काळी भागात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करणार- देवेंद्र फडणवीस news image शिवसेना आणि अकाली दल आमचे सर्वात जुने मित्र, या पक्षांनी आम्हाला साथ दिली- देवेंद्र फडणवीस news image कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने मांडले चुकीचे मुद्दे news image उद्धव ठाकरे यांनी गैरसमज मिटवले- अमित शाह news image रिझर्व बॅंक केंद्राला देणार २८ हजार देणार कोटी

HOME   काल, आज आणि उद्या

पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण, सुनील पाटलांची खास मुलाखत, पुन्हा वाढले इंधनाचे भाव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे आज लातुरात व्याख्यान, इस्रोने पाठवले इंग्लंडचे दोन उपग्रह.......१७ सप्टेंबर २०१८

आज हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे दयानंद सभागृहात व्याख्यान

पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण, सुनील पाटलांची खास मुलाखत, पुन्हा वाढले इंधनाचे भाव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे आज लातुरात व्याख्यान, इस्रोने पाठवले इंग्लंडचे दोन उपग्रह.......१७ सप्टेंबर २०१८

आज लातूर लाईव्हमध्ये पहा, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता सुनिल पाटील यांची मुलाखत
सुनील पाटील उत्तम्म जलतरणपटू आणि उत्तम योगा शिकवतात, आजवर त्यांनी हजारो जणांना दिले पोहण्याचे आणि योगासन-प्राणायामाचे शिक्षण
आजही पाटील दोन ठिकाणी देतात योगाचे शिक्षण, तेही मोफत ( सुनील पाटील 9588467419)
आज हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे दयानंद सभागृहात व्याख्यान
लातुरच्या हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरण
आज पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण
जिल्ह्यातील १४२ प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त पाणी साठा
आज पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल ०७ पैशांनी महागलं
वाशिमच्या जवानाची अधिकार्‍य़ांकडून हत्या, कुटुंबाचा आरिप
इस्रोने पाठवले इंग्लंडचे दोन उपग्रह अवकाशात, पंतप्रधानांनी केले अभिनंदन
मराठा क्रांती मोर्चा हे नाव समाजाची आस्था, सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच, पक्ष बांधणीसाठी नाही- मराठा क्रांती मोर्चा
बिलासाठी रुग्णाला घरी न सोडणे किंवा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देणे हा ठरणार गुन्हा
उद्योग, व्यवसाय आणि धंदे रसातळाला गेल्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली- धनंजय मुंडे
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास २५ सप्टेंबरपासून राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन
शाळांबद्दलच्या वक्तव्याचा गैरसमज झाला, शाळांना माजी विद्यार्थ्यांनीही मदत करावी असे म्हणायचे होते- प्रकाश जावडेकर
संजय निरुपम यांना हटवा- काँग्रेस नेत्यांची मल्लिकार्जून खरगेंकडे मागणी, काहीजण भाजपच्या वाटेवर
राज्य सरकार मातंग समाजासाठी ठरले मृगजळ, समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी पूर्वसूचनेशिवाय करणार आंदोलन- लहु प्रहार संघटना
राष्ट्रवादीच्या जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी वर्षावर केली गणपतीची आरती
राज्याचे आर्थिक नियोजन पुरते फसले असून राज्य अधोगतीकडे चालले आहे- पृथ्वीराज चव्हाण
शासकीय जमिनींवर बेकायदेशीरित्या बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींना संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
देगलूर तालुक्यातील होट्टलमध्ये सापडले ८०० वर्षांपूर्वीचे शिवलिंग
समस्यांकडे सरकार पुरेसे लक्ष देत नसल्याने शेतकरी संकटात- शरद पवार जळगावात
सध्या जिल्ह्याचे राजकारण चालते पैशाच्या जोरावर, लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीचा बाजारच चालतोय- शरद पवार
स्वच्छ भारत मोहीम वर्षातून एकदा साजरा करायचा इव्हेंट नाही, तर ती लोकचळवळ व्हावी- संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे
बदलापुरात मिठाईच्या दुकानात बुंदीच्या लाडूत आढळल्या अळ्या
नाशिकमध्ये गणपती बाप्पांसमोर झाले तासभर २०१ ध्वजांचे नृत्य
राम कदमांवर कारवाई न झाल्याने राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांची महिला आयोगावर टिका
पर्यावरण जनजागृतीसाठी नाशिकच्या देवीदास आणि प्रतिभा आहेर दाम्पत्य करणार सायकल वरुन मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली भ्रमण
मुलाला पीए म्हणून विदेश दौऱ्यावर घेऊन जाणाऱ्या नागपुरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासाठी युवक काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज भोपाळमध्ये रोड शो
देशातील ५४ जिल्ह्यात हिंदुंची लोकसंख्या कमी झाली आहे- गिरिराज सिंह
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर
विजय मल्ल्याने पैसे बुडवले त्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही जबाबदार - मायावती
इस्रोचा पीएसएलव्ही सी-४२ हा प्रक्षेपक दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन यशस्वीपणे झेपावला अवकाशात, नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी पुण्यात निधन


Comments

Top