logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

लातुरात तोटी नसलेले नळ तोडणार, आजपासून अण्णांचं आंदोलन, एक कोटीचे प्लास्टीक जप्त, कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ सेवाग्राममधून, कोयता बंद मुंडेंचा इशारा, ........०२ ऑक्टोबर २०१८

लातुरात तोटी नसलेले नळ तोडणार, आजपासून अण्णांचं आंदोलन, एक कोटीचे प्लास्टीक जप्त, कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ सेवाग्राममधून, कोयता बंद मुंडेंचा इशारा, ........०२ ऑक्टोबर २०१८

* संजय ओहळ आणि व्यंकटेश पुरी लातूर कॉंग्रेसचे प्रवक्ते
* लातूर मनपातील ‘त्या’ आठ नगरसेवकांचा अपात्रतेचा धोका टळला
* दर्जी बोरगाव शिवारात वाळू माफियांचा संतोष गायकवाड या पोलिसावर हल्ला, सुदैवाने बचावले
* लातूर महानगरपालिका तोटी नसलेले नळ तोडणार
* औशाच्या नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्षांना अपात्रतेची नोटीस
* लातुरच्या स्त्री रुग्णालयाला मनपाने दिले रमाई आंबेडकरांचे नाव
* लातूर जिल्ह्यात ५९३ परवानाधारक खाजगी सावकार
* लातूरच्या शेतकर्‍यांचे हरभर्‍याचे १२ कोटी रुपये सरकारकडे थकले
* आ. राहूल कुल यांची हत्या झाल्याची अफवा पसरवणार्‍यांना दोघांना अटक
* आज पेट्रोल १२ तर डिझेल १७ पैशांनी वाढले
* कल्याणमध्ये एक कोटी रुपये किमतीचे प्लास्टीक जप्त
* नीरव मोदीची ६५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
* आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती
* सोनिया गांधी यांनी राजघाटावर केले महात्मा गांधी यांना अभिवादन
* बीसीसीआयही आले माहिती अधिकाराच्या कक्षेत
* कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ राहूल गांधी सेवाग्राम येथून करणार
* सेवाग्राम येथे होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून भाजपा हटाव नारा
* शेतकर्‍यांना हमी भाव आणि लोकपालसाठी अण्णा हजारे यांचे आजपासून आंदोलन
* आज एमआयएम आणि भारीपची औरंगाबादेत संयुक्त सभा
* हवामान खात्याचे अंदाज सलग पाचव्या वर्षीही चुकले
* ईशान्य भारतातील अपुऱ्या पावसामुळे देशात यंदा सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पावसाची नोंद- भारतीय हवामानशास्त्र विभाग
* कोल्हापुरच्या भवानी मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव
* देवस्थानच्या राज्यातील ०३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू
* बीडच्या शरद पवार यांच्या सभेत क्षिरसागर काका पुतण्याचा संघर्ष आला समोर
* दसर्‍यापूर्वी ऊसतोड कामगारांबाबत निर्णय न घेतल्यास कोयता बंद- पंकजा मुंडे
* आजपासून दिल्ली-शिर्डी विमान सेवा सुरु होणार
* मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात, मराठवाडा जून कोरडाच
* मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही, त्यांना दुष्काळी परिस्थिती कशी हाताळावी याचीही माहिती नाही- शरद पवार
* विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये ५९ रुपयांची तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत ०२.८९ रुपयांची वाढ
* गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यातील १०२ कैद्यांची शिक्षा होणार माफ
* राष्ट्रपित्याची शासनमान्य प्रतिमा सरकारी मुद्रणालयात उपलब्ध नसल्याचे उघड
* झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकाला मिळणार ३०० चौ. फूट क्षेत्रफळाचे घर
* किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेच्या कायदेशीर परवानगीसाठी दीड लाखाची लाच मागणार्‍या जे. जे. रुग्णालयात दोनजणांना अटक
* रावण बुद्धिमान असून दहा डोक्याने विचार करणारा होता, आजच्या काळात रावणाची बाजुही समजून घ्यायला हवी- नागराज मंजुळे
* डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवप्रेरणा पॅनेलचा पराभव, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना घेतले फैलावर
* भाजप- सेना युती: विद्यमान लोकप्रतिनिधींचा युतीचा आग्रह तर निवडणुकीतील पराभूत आणि इच्छुकांचा स्वबळाचा आग्रह
* नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी नागपूरमधील संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे
* विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अधिक वेतन दिवाळी बोनस म्हणून मिळणार
* औरंगाबाद येथे कारमध्ये अवैध देशी दारुची तस्करी, द्वारकाधीश जैस्वालला अटक
* युपीएससीसाठी परीक्षांसाठी भरलेला अर्ज विद्यार्थ्यांना घेता येणार मागे
* भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती
* माजी खासदार प्रिया दत्त यांची काँग्रेसच्या सचिवपदावरून हकालपट्टी
* ९१ हजार कोटींच्या कर्जात बुडालेली इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्सिएल कंपनी ताब्यात घेण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न


Comments

Top