HOME   महत्वाच्या घडामोडी

पुन्हा मीच मु्ख्यमंत्री, उत्त भारतीयच मुंबई चालवतात, १०० जीवंत घटस्फोटीत पत्नींसाठी पिंडदान, राज्यात हुक्काबंदी लागू, मंदिरासाठी तोगडियांच आंदोलन, मंगळवारी तनुश्रीचा जबाब .........०८ ऑक्टोबर

पुन्हा मीच मु्ख्यमंत्री, उत्त भारतीयच मुंबई चालवतात, १०० जीवंत घटस्फोटीत पत्नींसाठी पिंडदान, राज्यात हुक्काबंदी लागू, मंदिरासाठी तोगडियांच आंदोलन, मंगळवारी तनुश्रीचा जबाब .........०८ ऑक्टोबर

* गंजगोलाईतील अडीच लाखांच्या चोरी प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या लागले हाती
* बुधवारी शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ होणार लातूर बाजार समितीत नव्या एमाअयडीसीत
* लातूर जिल्ह्यातून तुळजापूर यात्रेसाठी अधिक १५० ज्यादा एसटी
* लातुरच्या जिल्हा रुग्णालयाला मिळणार लवकरच जागा, मेडीकल कॉलेजला १०० कोटी रुपये
* जुन्या जिल्हधिकारी कार्यालयाच्या जागेत नाट्यगृह उभारु नये, आयुक्तालय संघर्ष समितीची मागणी
* पेट्रोल २१ तर डिझेल २९ पैशांनी वाढले
* उत्तर भारतीयच मुंबई आणि महाराष्ट्र चालवतात- संजीव निरुपप
* दोन हजार वीस रोजी मीच मुख्यमंत्री असेन- देवेंद्र फडणवीस
* मी आणि मुख्यमंत्री दोघेच घराणेशाहीपासून दूर- नितीन गडकरी
* खर्डा येथील रावसाहेब दानवे यांच्या मेळाव्यात शेतकर्‍यांचा गोंधळ
* यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीला मारण्याचा न्यायालयाचा आदेश
* नाशिकात १०० घटस्फोटीत पतींनी घातले जिवंत पिंडदान
* २० ऑक्टोबरपासून राम मंदीरासाठी विश्व परिषद आंदोलन करणार- प्रवीण तोगडिया
* दोन वर्षात शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेबांचे स्मारक नाही, पण भाजपचे दिल्लीत ०२ हजार कोटींचे कार्यालय कसे झाले? - अशोक चव्हाण
* समविचारी पक्षांनी भाजपाला मदत करु नय- अशो चव्हाण
* हैद्राबाद विद्यापिठात अभाविपचं सरशी, डाव्यांना एकाही जागा मिळू दिली नाही
* शाळेत गैरप्रकार करणारा खोडकर मुलगा व त्याच्या वडिलांशी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची तुलना केली अशोक चव्हाण यांनी
* बाप तसा मुलगा, टेबलावर लघुशंका करणार्‍या मुलासारखेच वडिलही छतावर लघुशंका करताना दिसले मास्तरांना तशी देश आणि राज्याची गत
* राज्यातून नैर्ऋत्य मोसमी पावसाचा निरोप, राज्यातील पारा चढला, अंगाची लाही आणि जिवाच्या काहिलीने नागरिक हैराण
* राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान गेले ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर
* कोकणात पावसाची दडी, जमीनी भेगाळल्या, भाताचे पीक करपण्याची भीती
* विराट कोहली झाला १०० टक्के शाकाहारी
* राज्यात हुक्का बंदी लागू, राज्य शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
* धर्मग्रंथात हिंदू नेमके कोण, याबद्दल स्पष्ट विचार मांडलेले असताना हिंदू धर्माची व्याख्या करणारे सरसंघचालक भागवत कोण?- प्रवीण तोगडिया
* शहरांबरोबरच चार पाच गावांसाठी सांडपाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवण्याचा सरकारचा मानस- चंद्रकांत पाटील
* आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर दोघांत चुरस
* मंत्रोच्चारामुळे पीक जोमाने वाढते- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
* पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता- नरेंद्र मोदी
* अनेक देशांमध्ये जेवढी ताकद नाही तेवढी ताकद आपल्या अनेक राज्यांमध्ये आहे- नरेंद्र मोदी
* 'आयुष्मान भारत' चा एकापेक्षा अधिक वेळा लाभ घेण्यासाठी 'आधार कार्ड' बंधनकारक, प्रथमच लाभ घेणार्‍यांना 'आधार कार्ड' ची गरज नाही
* पंजाब नॅशनल बँकेचे विलीनीकरण नाही- व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता
* अधिक नशेसाठी 'नायट्राझिपाम', 'अल्प्रोझोलम' 'कोरॅक्स', 'फेन्सिंड्रील', 'मिंलिन्टक कोडीन' औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात
* शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात अय्यप्पा भक्तांनी केले जंतर-मंतरवर आंदोलन
* राष्ट्रीय पातळीवरील कौशल्य विकास स्पर्धेत राज्याने पटकावली २३ पदके


Comments

Top