HOME   महत्वाच्या घडामोडी

मुंडेंच्या घरात पाणी टंचाई, मंत्रींमंडळ विस्ताराची यादी तयार, संघाकडे एके-४७ कशी, मंजुळेंचा ‘नाळ’ तयार, कारला १० टक्के जास्तीचा विमा........१२ ऑक्टोबर २०१८

मुंडेंच्या घरात पाणी टंचाई, मंत्रींमंडळ विस्ताराची यादी तयार, संघाकडे एके-४७ कशी, मंजुळेंचा ‘नाळ’ तयार, कारला १० टक्के जास्तीचा विमा........१२ ऑक्टोबर २०१८

* मंत्रीमंडळाच्या विस्ताराची यादी तयार, अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
* निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाचा विस्तार, फेरबदल
* नाना पाटेकरांना अटक करा, महिला कॉंग्रेसची मगणी
* मुबईतल्या म्हाडाच्या घरांया किमती कमी होणार
* सर्वशिक्षा अभियानाच्या पुस्तकात संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह विधान
* आता सत्यावे प्रयोग होत नाहीत, सत्तेचे प्रयोग होतात- गिरीश बापट
* विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यात पाणी टंचाई
* पंतप्रधान अनिल अंबानी यांचे चौकीदार- राहूल गांधी
* आज पेट्रोल १२ तर डिझेल २९ पैशांनी महागले
* इंधन वाढीविरुद्ध बीडमध्ये पेट्रोल पंपावर दगडफेक
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शस्त्रांची गरज काय?- प्रकाश आंबेडकर
* नागराज मंजुळेचा ‘नाळ’ सिनेमा तयार, १६ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
* नागपुरात संतोष मेश्राम याने आपल्या दोन मुलांना विहीरीत ढकलून मारले
* चंद्रपुरात मृत बिबट्या सापडला, बिबट्याचे दोन पाय गायब
* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्व मतदारांचा आढावा
* राज्यात पाणीसाठा चिंताजनक, धरणे आणि लहान मोठ्या ०३ हजार २६६ पाणी प्रकल्पांमध्ये अवघे ६४ टक्के पाणीसाठा
* सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात, त्या खालोखाल नागपूर, अमरावती आणि नाशिकमध्येही पाणी संकट
* मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे वसमत येथे निधन
* चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षकाला १५ हजाराची लाच घेताना गजाअड
* आपल्या कवितेतून आदिवासी समजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल कवी दिनकर मनवर यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
* औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, पुणे, नांदेड, अकोला, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहारशास्त्राचा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
* एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बी. एससी., बी. एसी. नर्सिगमध्ये उत्तीर्ण झालेल्यांनाच मिळणार प्रवेश
* महाराष्ट्राच्या वाटय़ाचा कोळसा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडला दिल्याने राज्यात वीजटंचाई- नवाब मलिक यांचा होता आरोप
* संघाकडे एके ४७ रायफल कशी? सरसंघचालक मोहन भागवतांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करा- प्रकाश आंबेडकर
* कोणाकडे शस्त्रे सापडली की त्याच्यावर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ होते, संघाचा शस्त्रसाठा जप्त केला नाहीतर कोर्टात जाऊ - आंबेडकर
* सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ रामदास स्वामी’ या शुभा साठेंच्या पुस्तकात संभाजीराजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडल्याचा उल्लेख
* 'ब्रह्मोस संदर्भातील माहिती दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर उपलब्ध- ब्रह्मोसचा अटकेत असलेला निशांत अगरवाल
* बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर युवकाने भिरकावली चप्पल
* आता कार मालकांना गाडीच्या किंमतीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचा विमा भरावा लागणार
* नेते, पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्त्यांना वायफळ खर्च न करण्याचे आदेश, विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करा- काँग्रेसचे आदेश
* आंध्रप्रदेशात तितली वादळामुळे ०८ जणांचा मृत्यू, ओदिशात अतिवृष्टी, अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती
* अलीगड मुस्लिम विद्यापीठाला रामराम ठोकून हिजबुलमध्ये सामील झालेला मन्नान वानी चकमकीत ठार


Comments

Top