* पंतप्रधानांना भेटायला जाणार्या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक
* पंतप्रधानांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक
* राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल
* ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे
* सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे
* मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा
* पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा
* माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु
* पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी
* आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत
* राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे
* २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे
* भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे
* बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे
* कायदा करुन तातडीने राम मंदीर बांधा- मोहन भागवत
* हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या प्रतिकात्मक मुर्तीचे दहन
* आज राज ठाकरे चिखलदर्यात
* पेट्रोल २४ तर डिझेल १० पैशांनी स्वस्त
* माजी मुख्यमंत्री नारायण तिवारी यांचे निधन
* बुद्धभक्तांच्या पवित्र स्थळांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले ४० कोटी
* मीटू मोहीम विकृत मानसिकतेतून, पुरुषांनीही असे केल्यास चालेल का? केंद्रीय मंत्री राधाकृष्णन
* अश्विनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ मराठी चित्रपटात एकत्र
Comments