logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

काही शाळा सुरु, काही बंद, सोने ३३ हजार, शाहरुखचा वाढदिवस, राम मंदीर निवडणूक जुमला? राजस्थानात सत्तांतर शक्य, चंद्राबाबू विरोधी आघाडीत, स्वाईन फ्लूचे ३०० बळी.....०२ नोव्हेंबर २०१८

काही शाळा सुरु, काही बंद, सोने ३३ हजार, शाहरुखचा वाढदिवस, राम मंदीर निवडणूक जुमला? राजस्थानात सत्तांतर शक्य, चंद्राबाबू विरोधी आघाडीत, स्वाईन फ्लूचे ३०० बळी.....०२ नोव्हेंबर २०१८

* लातूर जिल्ह्यात शाळांचा बंद पण काही शाळा परिक्षेमुळे सुरु
* परिक्षा संपताच लातुरच्या अनेक शाळा होणार बंद
* अपूर्वा यादवच्या खुनाच्या निषेधार्थ आज आज लातुरच्या आंबेडकर चौकातून निघणार मेणबत्ती रॅली
* २०१७ च्या खरीप हंगामातील पिकांचा आणखी २१.७५ कोटींचा विमा मंजूर
* मुरुडला ३६ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर
* कोष्टगाव आणि सुकणीतील जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार, जिल्हाधिकारी घेणा आढावा
* लातूर जिल्ह्यात आरटीओंनी जप्त केलेल्या वाहनांचा १३ नोव्हेंबर रोजी लिलाव
* लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांची मागणी
* ओलाउबेर टॅक्सीचालकांच्या संपाचा १२ वा दिवस, तोडगा न निघाल्यास मातोश्रीवर मोर्चा
* राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईत १९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान, कामकाज फक्त ०९ दिवस
* २०१९ च्या निवडणुकांसंदर्भात सर्वे, मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच
* पाण्याचे वाद आणि जलक्षेत्राची समस्या लक्षात घेता पाटबंधारे महामंडळे बरखास्त व्हावीत, जलनियामक आयोग करणे आवश्यक- पृथ्वीराज चव्हाण
* दुष्काळ निवारणासाठी शिर्डी संस्थानचे ५० कोटी देण्यास शिर्डीकरांचा विरोध
* राज्यातील खाजगी शाळांचा आज बंद, लातूरमध्येही पाळणार बंद
* जम्मूमध्ये भाजप नेत्याची हत्या
* अभिनेता शाहरुख खानचा ५३ वा वाढदिवस
* मुंबईत म्हाडाची १०१९४ घरांसाठी पाच नोव्हेंबरला लॉटरी
* सोन्याला ३३ हजाराचा भाव १३ वर्षातला सर्वाधिक दर, मागणी घटली
* समुद्रातील शिवस्मारकाला भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क लागणार
* ‘नीट’ परिक्षेच्या अर्ज भरण्यास सुरुवात, ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
* आज शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक, कॉंग्रेस-राष्ट्रवाचीही एकत्र बैठक
* आज पेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त
* लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेसप्रणित आघाडीसोबत जाणार- चंद्राबाबू नायडू
* ऑक्टोबर महिन्यात जीएसटीमधून ०१ लाख कोटींचा कर जमा- अरुण जेटली
* राम मंदिर निवडणुका जिंकण्यासाठीचा एक 'जुमला' होता, असे जाहीर केल्यास भाजप खासदारांची संख्या २८० वरून ०२ वर येईल- उद्धव ठाकरे
* न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहिलो तर ०१ हजार वर्षे उलटून गेली तरी राम मंदिर होणार नाही- खासदार संजय राऊत
* मार्च २०१७ मध्ये भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट युद्धनौकेचे होणार वस्तुसंग्रहालय, ८५२ कोटी खर्चाचा अंदाज
* सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे उदघाटन करणारे तेवढी उंची गाठू शकत नाहीत- अशोक चव्हाण
* पुणे विद्यापीठाच्या इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आरव्ही पाटील यांना जाळण्याचा प्रयत्न
* औरंगाबाद मनपात निलंबित एमआयएम नगरसेवकांचा गोंधळ, खुर्च्यांची केली मोडतोड
* कमला मिल अग्नितांडव : युग पाठक, जिगर संघवी, क्रिपेश संघवी आणि अभिजित मानकर यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं पुन्हा फेटाळला
* राज्यात वर्षभरात स्वाइन फ्लूनं ३०२ जणांचा मृत्यू
* अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत राजकारण शिजल्याची चर्चा, निवडीत आवडती-नावडती'चा रंगला खेळ
* राजस्थानात होऊ शकते सत्ता परिवर्तन, काँग्रेसला ११० ते १२० तर भाजपला ७० ते ८० जागा मिळतील- सर्वेक्षण
* कार्ती चिदंबरम यांची परदेशात जाण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली
* राम मंदिरासाठी राज्यसभेत अशासकीय विधेयक (प्रायव्हेट मेंबर बिल) मांडणार- भाजप खासदार राकेश सिन्हा
* अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या तब्येतीत सुधारणा, डिसेंबर महिन्यात ती मायदेशी परत येण्याची शक्यता
* तिकीट वाटपावरून ज्योतीराजादित्य आणि दिग्विजय सिंह यांच्यात जोरदार भांडण, राहूल बसले शांत
* मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत, जनताच सरकार निवडून देणार- फ़ारुख अब्दुल्ला


Comments

Top