logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   काल, आज आणि उद्या

अजित पवारांना केव्हाही अटक शक्य, परिक्षा शुल्क माफ, नटसम्राट पुन्हा मंचावर, वाघिणीवर अंत्यसंस्कार, पुढचा मुख्यमंत्री सेनेचा? मराठा आरक्षण अहवाल १५ पर्यंत.....०४ नोव्हेंबर २०१८

अजित पवारांना केव्हाही अटक शक्य, परिक्षा शुल्क माफ, नटसम्राट पुन्हा मंचावर, वाघिणीवर अंत्यसंस्कार, पुढचा मुख्यमंत्री सेनेचा? मराठा आरक्षण अहवाल १५ पर्यंत.....०४ नोव्हेंबर २०१८

* प्रभाग १८ चे नगरसेवक अजित कव्हेकर यांनी विद्यार्थ्यांकडून घेतला सुका कचरा दहा रुपये भावाने
* दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता
* मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता
* राजभवनात सापडल्या अजस्त्र ब्रिटीशकालीन तोफा
* दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
* सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते- रावसाहेब दानवे
* नदीजोड प्रकल्प राबवल्यास कुठल्याही सरकारला पाठिंबा देऊ- उद्धव ठाकरे
* शिवसेना दुतोंडी सापासारखी- प्रकाश आंबेडकर
* पेट्रोल २१ तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त
* राम मंदिराचे बांधकाम केव्हाही सुरु करु- राम मंदीर समिती
* नटसम्राट पुन्हा मंचावर, मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका
* टी-वन नरभक्षक वाघिणीवर अंत्यसंस्कार
* एफआरपी देणे शक्य नसल्याने कोल्हापुरातील साखर कारखाने बंद
* ऐन दिवाळीत पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
* टी वन वाघिणीच्या हत्येवर आदित्य ठाकरेंसह वन्यजीव प्रेमींनी घेतला आक्षेप
* दुष्काळी भागात जनावरे पोसणे शक्य नाही, पशुधनाला बाजारात भावही नाही
* मित्रपक्षांनी पाठिंबा दिला तर त्यांचे खासदार पाठवू, अन्यथा आमचे खासदार पाठवू- मुख्यमंत्री
* सेनेच्या मतांमुळेच नरेंद्र मोदी सत्तेत बसले, २०१९ मध्ये राज्यात सेनेचाच मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे
* मला फटाके वाजवायला दिवाळीची गरज लागत नाही, आता चांगल्या प्रकाशाचे दिवे लावण्याची वेळ आहे- उद्धव ठाकरे
* पटेल यांच्या पुतळ्यासाठी कंपन्यांचा वापरला निधी, सामाजिक कार्याचा निधी स्मारकाला वापरून काय साध्य केलं?- शरद पवार
* काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांशी आघाडी होणारच, निवडणुका जवळ आल्यावर भाजप- सेनेला राम आठवतो- अजित पवार
* मराठा आरक्षणाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येणार- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
* जालना येथे मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
* सातवा वेतन आयोग जानेवारीपर्यंत लागू न झाल्यास राज्यातील १७ लाख कर्मचारी जाणार संपावर
* हिंदुत्ववादी व सनातनी विचारधारेला विरोध करून एमआयएमसोबत युती करणारे भाजपला अप्रत्यक्षरीत्या पाठिंबाच देत आहेत- रामदास आठवले
* संघ किंवा मोहन भागवतांच्या मागणीनुसार राम मंदिरासाठी अध्यादेश काढता येणार नाही- प्रकाश आंबेडकर
* राम मंदिराच्या प्रश्नावर केंद्र सरकारने देशात सार्वमत घ्यावे- प्रकाश आंबेडकर यांची आग्रही मागणी
* मनसेचे चेंबूर विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर तलवारीने हल्ला
* हिंगोलीत रेशन दुकानाच्या वादातून एमआयएम आणि भाजपात हाणामारी, १५ जण जखमी, गुन्हा दाखल
* नागपुरात प्रियकराला मारहाण करुन प्रेयसीवर सामूहिक अत्याचार करणारे दोन जण गजाआड
* काही नेते मशीन प्रमाणे खोटं बोलतात, विरोधकांचे खोटे आरोप उघड करा- मोदींचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
* मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे १५५ जागांवर उमेदवार घोषित
* सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण पुढील सुनावणी ०१ डिसेंबर रोजी
* शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी मुखर्जीला जामीन नाकारला
* बिहारमधील बुद्धगयामधील उद्यानात आढळला एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृतदेह
* गुजरातमधून चोरलेले मोबाईल मुंबईत विकताना चारजण गजाआड, २५ हँडसेट जप्त


Comments

Top