logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   काल, आज आणि उद्या

अवनीच्या बछड्यांचा शोध, चीनला पठवणार साखर, महाराष्ट्र क्रांती पक्षाची स्थापना, आज नव्या तोफांचा समावेश, नोटाबंदी अपशकुनी.......०९ नोव्हेंबर २०१८

अवनीच्या बछड्यांचा शोध, चीनला पठवणार साखर, महाराष्ट्र क्रांती पक्षाची स्थापना, आज नव्या तोफांचा समावेश, नोटाबंदी अपशकुनी.......०९ नोव्हेंबर २०१८

* नोटाबंदीविरोधात आज आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवनजवळ निदर्शने, धरणे
* राज्यात चारा छावण्या उभारणार नाही- महादेव जानकर
* टीवन वाघिणीला बेशुध्दीचं इंजेक्शन लागलेच नाही, अती रक्तस्त्रावामुळे झाला मृत्यू
* अवनी वाघिणीच्या बछड्यांचे पावलांचे ठसे आढळले, शोध मोहीम सुरु
* अवनी वाघिणीची शिकार केल्याच्या निषेधार्थ नागपुरात ११ नोव्हेंबर निदर्शने
* भारत चीनला २० लाख टन कच्च्ची साखर पाठवणार
* सोने खरेदीवर कसलाच परिणाम झाला नाही
* छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता
* पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने अडचणीत, स्वाभिमानीचे आंदोलन तीव्र, ऊस वाहतूक रोखली
* नोटाबंदी हे ठरवून केलेले षडयंत्र- राहूल गांधी
* नोटाबंदीत मोदींनी मित्रांच्या नोटा बदलून घेतल्या- राहूल गांधी
* नाशिकमध्ये सरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आज होवेत्झर आणि वज्र तोफा करणार लष्कराला सुपूर्द
* औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नगर नामकरण करा- शिवसेनेची पुन्हा मागणी
* परभणीत लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू
* छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात ०४ जवान शहीद
* भाऊबीजेसाठी आज दिल्ली परिवहन निगम देणार दिल्लीतील महिलांना बसमधून मोफत प्रवास
* आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भेटले माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना
* राजस्थानात विक्री केलेल्या नागपुरच्या तीन तरुणींची सुटका, दोन महिलांना अटक
* मराठा समाजाचा 'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्ष स्थापन
* सरकारने उचललेल्या प्रत्येक भ्रष्टाचारविरोधी पावलाला विरोध करण्यात काँग्रेसला धन्यता का वाटते?' - भाजपचा प्रश्न
* यवतमाळमध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे चार एकर शेतातील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
* उत्तर प्रदेशात शहरांची नावे बदलू शकतात महराष्ट्रात का नाहीत? मुख्यमंत्री निर्णय कधी घेणार?- संजय राऊत
* नागपूर विभागात २९ तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली
* लोकसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसची १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत मतदारसंघनिहाय बैठक
* मुंबईतील वांद्रे परिसरात झोपड्यांना आग, जीवितहानी नाही
* संबंध तोडल्याने प्रेयसीचे अश्लील छायाचित्र टाकले सोशल मीडियावर, दिली ठार मारण्याची धमकी नागपुरात भांगे लॉन संचालकाच्या मुलावर गुन्हा
* माजलगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दबून मृत्यू
* नागपुरात बनावट आयडी बनवून रेल्वेच्या तिकिटांची विक्री, १६ हजार ८५५ रुपयांच्या ई-तिकिटासह एकाला अटक
* मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या विरोधात काँग्रेसचे अरूण यादव रिंगणात
* 'सरकार' चित्रपटाविरोधात अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
* मध्य प्रदेशचे भाजप नेते सरताज सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
* दिल्लीत १४ दुचाकी आणि ०४ कारना आग लावणारा तरुण गजाआड
* नोटाबंदीनंतर प्रत्यक्ष करदात्यांची संख्या वाढली- अर्थमंत्री अरुण जेटली
* नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय- मनमोहन सिंग
* चेन्नई हार्बर येथे अबकारी विभागाने ४९० कासवे घेतली ताब्यात
* पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत


Comments

Top