logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   काल, आज आणि उद्या

उद्या २६/११, ठाकरेंचं आज रामलल्ला दर्शन, अयोध्या प्रकरणी खैरेंना समन्स, स्वराजांना पाकचं निमंत्रण, विहिंपची धर्म परिषद......२५ नोव्हेंबर २०१८

उद्या २६/११, ठाकरेंचं आज रामलल्ला दर्शन, अयोध्या प्रकरणी खैरेंना समन्स, स्वराजांना पाकचं निमंत्रण, विहिंपची धर्म परिषद......२५ नोव्हेंबर २०१८

* मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास होणार सोमवारी दहा वर्ष, रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ
* उद्धव ठाकरे आज सकाळी नऊ वाजता घेणार रामलल्लांचं दर्शन
* राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढा, भाजपला पाठिंबा देतो- उद्धव ठाकरे
* उद्धव ठाकरे यांची आज ११ वाजता अयोध्येत पत्रकार परिषद
* आयोध्येतील संतांच्या धर्मसभेत दहशतवादी संतांच्या वेशात येण्याची शक्यता, पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा
* राम मंदिरबाबत लवकर कायदा बनवा, नाहीतर जनताच राम मंदिर उभारेल - रामदेव बाबा
* राम मंदिरासाठी ०९ डिसेंबरला दिल्लीत रामलीला मैदानात विहिंपची सभा
* रामाच्या कृपेने सेना-भाजपमधील मतभेद दूर होतील- सुधीर मुनगंटीवार
* मुंबईत आज संविधान बचाव रॅली, १४ संघटना रॅलीत सहभागी
* १९९२ च्या अयोध्या प्रकरणी चंद्रकांत खैरे यांना सीबीआयचं समन्स
* आगामी निवडणुका लक्षात घेऊन उध्दव ठाकरे यांनी अयोध्या दौरा काढला- मगो वैद्य
* कॉंग्रेसकडे माझ्याशी लढण्याची ताकद नाही- नरेंद्र मोदी
* मोदींमुळं फ्रानस सरकारही अडचणीत तिथले लोक करु लागले राफेल विमानांच्या खरेदीची चौकशी
* पाकिस्तानकडून सुषमा स्वराज यांना निमंत्रण
* ओबीसी नेते आणि मराठा नेत्यांची झाली मुंबईत बैठक
* कर्नाटकात भरधाव बस कालव्यात कोसळली, ३० जण ठार
* देशात असहिष्णुता वाढली, श्रीमंत अधिक श्रीमंत होताहेत, गरीब अजून गरीब- प्रणव मुखर्जी
* अयोध्येत आज विश्व हिंदू परिषदेची धर्म परिषद, संघही सहभागी होणार
* पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून रचला जात होता, विशेष तपास पथकाचा अहवाल
* मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनात्मक तरतूद करा अन्यथा २६ पासून आझाद मैदानावर आंदोलन- मराठा क्रांती नेते
* नागपूर आणि बंगलोरमध्ये आज विहिंपची हुंकार रॅली सभा
* राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिला हातकणंगले मतदारसंघ, पक्ष कार्यकर्ते नाराज, निवेदिता माने पक्ष सोडण्याच्या तयारीत
* नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर आण्णा हजारे नाराज
* बदललेल्या अभ्यासक्रमावर दहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची निर्मिती केली बालभारतीने
* औरंगाबाद येथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन
* अमिताभ बच्‍चन यांनी मुंबई महापालिकेला दिले मॅनहोल व भूमिगत गटारातील गाळ काढणारे मशिन
* पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के, घरांना तडे गेल्याने आदिवासी भागात भीतीचे वातावरण
* आज 'मन की बात'चा ५० वा कार्यक्रम
* विरोधकांकडून भीम आर्मी, बहुजन यूथ फॉर मिशन सारख्या संघटनामार्फ़त भोळ्या लोकांची दिशाभूल - मायावती
* भारतातील ५० लाख लोकांना डिजिटल माध्यमाचा वापर करण्याचे प्रशिक्षण देणार फेसबुक
* जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने युक्रेनच्या हॅना ओखोता हिला नमवित पटकावले सहाव्यांदा विश्वविजेतेपद
* मेरी कोमचं नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सचिन तेंडुलकर यांनी केलं अभिनंदन
* हॉकी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भुवनेश्वरमध्ये दाखल


Comments

Top