HOME   महत्वाच्या घडामोडी

नवीन पंतप्रधानांबाबत रमदेवबाबा साशंक, नवी विसाची नोट, मराठा आरक्षणासाठी घटना अभ्यासाची गरज, आज बॅंका बंद, खडसे कॉंग्रेसच्या वाटेवर?.......२६ डिसेंबर २०१८

नवीन पंतप्रधानांबाबत रमदेवबाबा साशंक, नवी विसाची नोट, मराठा आरक्षणासाठी घटना अभ्यासाची गरज, आज बॅंका बंद, खडसे कॉंग्रेसच्या वाटेवर?.......२६ डिसेंबर २०१८

* शरद पवार यांनी बारामतीत उधळली गांधी घराण्यावर स्तुती सुमने
* ०१ जानेवारीपासून राज्य कर्मचार्‍यांना मिळणार सातवा वेतन आयोग
* बबनराव लोणीकरांना मंत्रीमंडळात्न हाकला, कॉंग्रेसची मागणी
* २० रुपयांची नवी चलनी नोट लवकरच येणार चलनात
* मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता कमी- शरद पवार
* १०२ व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज
* २०१९ मध्ये पंतप्रधान कोण होईल हे सांगता येत नाहे- रामदेव बाबा
* भारत हिंदू राष्ट्र नव्हे अध्यात्मिक राष्ट्र व्हावे- रामदेव बाबा
* आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन, राज्यातील किमान १०० शाळा आंतरराष्ट्रीय करणार
* अटलबिहारींच्या नावाने राज्यात १३ आंतरराष्ट्रीय शाळांचा देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश जावडेकर यांनी केला शुभारंभ
* इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम वेगात, मुख्यमंत्र्यांनी केला व्हिडीओ जारी
* भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी यांच्या कवितांचं ब्रेल लिपीत रुपांतर
* नवाज शरीफ यांना आणखी एका भ्रष्टाचार प्रकरणी २५ लाखांचा दंड
* बॅंकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात आज बॅंका बंद
* तिहेरी तलाक प्रकरण आज लोकसभेत
* भाजपच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी
* व्हाया सलमान महेश मांजरेकरांची कन्या येणार चित्रपटात
* एकनाथ खडसे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा
* दौर्‍यावर येणार्‍या मंत्र्यांचे कपडे फाडून ठोका, मंत्री पैसे जमवण्यासाठी दौरे काढतात- खा. राजू शेट्टी
* आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा संप, विजया, देना बँकेच्या बँक ऑफ बडोदामधील प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध
* मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल अशी शंका वाटते- शरद पवार, १०२ व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज
* चर्चा न करता मित्र पक्षांना ०३ जागा देऊन काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी जाहीर केली, छोटया पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचं कामं करावं का?- कपिल पाटील
* बीडमधील सुमित वाघमारे हत्येप्रकरणी आरोपींना अटक
* मोदीयुगात अयोध्येत राम आणि राजकारणात लालकृष्ण आडवाणींचा वनवास संपलेला नाही- शिवसेना
* सत्ता हा आता काहीजणांचाच नव्हे तर सगळ्यांचाच ‘ऑक्सिजन’ बनला आहे- शिवसेना
* नाशिक जिल्ह्यात मंदिराच्या पाठीमागे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा युवक गजाआड
* पन्हाळगड आणि जोतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची शनिवारपासून बससेवा
* देश सुरक्षित नसल्याचे वाटते त्या मंडळींनी देश सोडून जावे- शंकर अभ्यंकर
* आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून जळगावात तरुणाची * आत्महत्या
* ‘खान’ असल्यानेच आमिर आणि नसीर टार्गेट, सध्या समाजात असहिष्णुता वाढते आहे, त्यामुळे येणारा काळ कठीण- अमोल पालेकर
* पश्चिम बंगालमध्ये ०३ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्ष राबवणार कायदेभंग अभियान
* राम मंदिर मुद्द्यावरील वक्तव्यावर मुस्लिमांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये- बाबरी मशीद अॅक्शन कमिटी
* प्रकृती अस्वास्थ्यामुळं ४१ तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नाही- पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी
* केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत बदल करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही- केंद्र सरकार
* राहुल गांधींचे ०४ दिवस काम आणि ०४ महिने सहल असते, साडेचार वर्षांत साडेचार तासही सुट्टी न घेणाऱ्या नरेंद्र मोदींशी ते स्पर्धा करतात- मुख्तार अब्बास नक्वी
* कर्नाटकातील मागास भागातील १५ हजार मुलांची 'जननी अम्मा' सुलागिट्टी नरसम्मा यांचं वृद्धापकाळानं निधन
* २०१३ मध्ये केदारनाथच्या जलप्रलयात बेपत्ता झालेली अलीगढची मुलगी ०५ वर्षांनी भेटली कुटुंबियांना


Comments

Top