HOME   महत्वाच्या घडामोडी

१५० फुटी राष्ट्रध्वजाचे काम वेगात, राष्ट्रवादीची आज बैठक, लोकमंगलची खाती गोठवण्याचे आदेश, नसीरुद्दीन म्हणतात देशात क्रूरतेचे वातावरण, मोदीची संपत्ती जप्त......०५ जानेवारी २०१९

१५० फुटी राष्ट्रध्वजाचे काम वेगात, राष्ट्रवादीची आज बैठक, लोकमंगलची खाती गोठवण्याचे आदेश, नसीरुद्दीन म्हणतात देशात क्रूरतेचे वातावरण, मोदीची संपत्ती जप्त......०५ जानेवारी २०१९

* १५० फुटांच्या राष्ट्रध्वजाच्या उदघाटनावेळी लातुरचे ११ हजार विद्यार्थी करणार देशभक्तीपर समूहगान
* १५० फुटी झेंड्याचा चौथरा तयार, थोडे काम बाकी, झेंडा फडकावणारा स्तंभही उभा
* मुख्यमंत्र्यांचा पाच आणि सहा जानेवारी रोजी संभाव्य लातूर दौरा
* सर्व कार्यालय प्रमुखांनी मुख्यालयी हजर राहण्याचे लातूर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
* मोदी तुरुंगात जातील की नाही हे पहायचंय- पृथ्वीराज चव्हाण
* लोकमंगलची सर्व खाती गोठवण्याचा सेबीचा आदेश, नोटिसा बजावल्या
* राष्ट्रवादीची बैठक, लोकसभा मतदारसंघांचा आढावा, नगरमधील राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांवर होणार कारवाई
* अहमदनगरच्या राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना मुंबईला बोलावले
* जळगावात पोलिसांच्या शस्त्रप्रदर्शनातून रिव्हॉलरची चोरी
* म्हाडाच्या इमारतीत आमदारांना केवळ एक टक्के कोटा
* ०८ जानेवारीपासून बेस्टचे ३० हजार कर्मचारी आठ संपावर
* लोकसभेत चर्चा सुरु असताना राहूल गांधी यांनी काही सदस्यांकडे पाहून मारला डोळा
* सर्वांनाच आरक्षण दिल्यास ९० टक्के जणांना नोकर्‍या मिळणार नाहीत- मुख्यमंत्री
* मुंबई लोकलमधून १३०० फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल
* मानवाधिकारासाठी लढणार्‍यांना सरकार दाबत आहेत- अभिनेते नसीरुद्दीन शहा
* देशात अस्थिरता आणि क्रूरतेचे वातावरण- नसीरुद्दीन शहा
* १३ हजार कोटींची नीरव मोदीची थायलंडमधील संपत्ती जप्त
* आरोग्यमंत्र्यांना ०२ दिवसात पद सोडावे लागणार
* संविधानाला धक्का लावल्यास गंभीर परिणाम होतील- चंद्रशेखर आझाद
* पुण्यात पीएमटीच्या बसला भर रस्त्यात लागली आग, गाडी भस्मसात
* धनंजय मुंडे यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- रत्नाकर गुट्टे
* आज अभिनेत्री दिपिका पदुकोनचा वाढदिवस
* मोदींना राज्य करणे जमले नाही आणि घोड्यास लगाम घालणे संघाला जमले नाही- शिवसेना
* केंद्रात, उत्तर प्रदेशात मोदी आणि योगींचे राज्य असल्याने राम मंदिर प्रश्नावर ‘शंख’ झाला मुका- शिवसेना
* अमित शहा आणि राज्यातील खासदारांच्या बैठकीत शिवसेनेला युतीसाठी महिनाभराची मुदत दिल्याचं वृत्त चुकीचं- रावसाहेब दानवे
* 'अल्टिमेटम' शिवसेनेला देण्यात आलेला नाही, शिवसेना भाजपशी युती करेल अशी आम्हाला आशा आहे- रावसाहेब दानवे
* २०५० पर्यंत देशाला एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील- मुख्यमंत्री
* पक्षांतर्गत वादाचा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून उमेदवारीचे वाद मिटविण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न
* रायगड, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, जळगाव, परभणी मतदारसंघांत राष्ट्रवादीत उमेदवारीवरून धुसफूस
* परभणीत फौजिया खान किंवा विजय भांबळे, उस्मानाबादेत राणा जगतसिंह यांच्या पत्नी किंवा दिलीप सोपल यांच्या नावांवर चर्चा
* लोकसभेसाठी पुन्हा डॉ. प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी- रावसाहेब दानवे
* राज्यात बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा स्टार नाही, बाळासाहेबांवरील चित्रपट प्रत्येकालाच पहावासा वाटेल- आमिर खान
* ठाकरे चित्रपट प्रदर्शित होताना अन्य सिनेनिर्मात्यांना त्या दिवशी आपला चित्रपट प्रदर्शित करावासा वाटणार नाही- आमिर खान
* राममंदिर वादावर सुनावणीदरम्यान केंद्र सरकार बाहेरून दबाव आणत आहे, याचा निकालावर परिणाम होणार - सुशीलकुमार शिंदे
* खेळाडू, अनाथांना म्हाडाच्या घरांच्या सोडतीत मिळणार ०१ टक्का आरक्षण
* दिलीपकुमार यांनी बांधकाम व्यावसायिक समीर भोजवानीवर दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा
* बालकांमधील लठ्ठपणावर उपाय करण्यासाठी राज्‍य सरकारचा 'फाइट ओबेसिटी' उपक्रम
* श्रीलंकेतील ४७ वर्षांच्या महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करून प्रार्थना केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा
* ०५ वर्षांत २७ कर्ज बुडवे आणि तोट्यातील उद्योगपती पळाले देश सोडून, त्यापैकी २० जणांना रेड कॉर्नर बजावण्यासाठी 'इंटरपोल'शी संपर्क
* पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ०६ कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण
* राम केवळ हिंदूचे नव्हे तर ते संपूर्ण जगाचे, मंदिर वाद सामोपचाराने मिटायला हवा, ज्या दिवशी हे होईल, त्या दिवशी मंदिराची वीट रचेन- फारुख अब्दुल्ला
* बेरोजगार तरुणांना स्वीफ्ट डिजायर कारचे वाटप करण्याचा चंद्राबाबू नायडू सरकारचा निर्णय
* 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' काँग्रेसला बदनाम करण्यासाठी बनविलेला नाही, काँग्रेसला कुणी बदनाम करूच शकत नाही- अक्षय खन्ना
* काँग्रेस लोकांच्या रक्तात मग भलेही तुम्ही मत कुठल्याही पक्षाला देत असाल- अक्षय खन्ना
* मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव- दिग्विजय सिंह
* भाजपचे दोन नेते आमदारांना पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना विरोधी बाकावर बसायचं नाही- दिग्विजय सिंह
* राफेल मुद्द्यावरून लोकसभेत चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदी सभागृहातून पळून गेले- राहुल गांधी
* अरुणाचाल प्रदेशात हिमस्खलनादरम्यान मेळघाटातील सात बिहार रेजीमेंटचे जवान यांचा मृत्यू
* काँग्रेसनं लष्कराची गरज लक्षात घेतली नाही, भारताला चारही बाजूंनी धोका, यासाठी आधीपासूनच तयार राहण गरजेचं- निर्मला सीतारामन
* राफेलप्रकरणी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल- काँग्रेस
* राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्तीचे खंडपीठ नेमले जाणार, सुनावणी होणार १० जानेवारीला


Comments

Top