logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

शाह म्हणतात शिंगावर घेऊ, राणे जाहिरनामा समितीत, दोन दिवस बॅंका बंद, आरक्षणाचे श्रेय राणेंना, निकमांचा जून विचार नाही, सोन्याच्या खाणीत ३० ठार.......०७ जानेवारी २०१९

शाह म्हणतात शिंगावर घेऊ, राणे जाहिरनामा समितीत, दोन दिवस बॅंका बंद, आरक्षणाचे श्रेय राणेंना, निकमांचा जून विचार नाही, सोन्याच्या खाणीत ३० ठार.......०७ जानेवारी २०१९

* ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आज लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर
* भाजपाच्या जाहिरनामा समितीत नारायण राणे यांचा समावेश
* अंगावर आल्यास शिंगावर घेऊ- लातुरच्या कार्यक्रमात जितेंद्र आवाड
* अमित शहांची भाषा महाराष्ट्राल न शोभणारी- जितेंद्र आवाड
* उद्यापासून दोन दिवस बॅंका बंद, बॅंक कर्मचार्‍यांचा संप
* ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डाशी लिंक करणार
* आजपासून बेस्टचे ३० हजार कर्मचारी जाणार संपावर
* महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा भाजपा लढणार
* मराठा समाजाला आरक्षण याचे श्रेय नारायण राणे- खा. संभाजीराजे
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतला आठ जागांचा तिढा अजून तसाच कायम
* राष्ट्रवादीने दिलेल्या ऑफरवर अद्याप विचार केलेला नाही- उज्वल निकम
* उत्तरप्रदेशात मंत्र्यांच्या तीन सहाय्यकांनी घेतली लाच, न्यायालयीन कोठडीत रवानगी
* धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास पुढची निवडणूक जिंकणं अशक्य- पंकजा मुंडे
* अभिनेता इरफान खान यांचा आज वाढदिवस
* ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेऊ नये म्हणून साखरेला ३४ रुपये किलो किमान आधारभूत किंमत द्या- शरद पवार
* अडचणीत टाकणारा प्रश्न विचारल्यामुळे विदर्भात विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी राज्याची माफी मागावी- आदित्य ठाकरे
* मुस्लिम समाजातील ५२ समूहांना पाच टक्के आरक्षणाची मागणी करणारी याचिका दाखल केली 'एमआयएम'ने
* राज्यात मराठा समाजाच्या केवळ ८० कुटुंबांची सत्ता, बाजार समित्या लुटारूंचा अड्डा- प्रकाश आंबेडकर
* भाजपच्या २० सदस्यांची निवडणूक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तयार, समितीत नारायण राणेंचा समावेश, राज्यातले ते एकमेव नेते
* अमितच्या लग्नाची पत्रिका द्यायला राज ठाकरे भेटले शरद पवारांना, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ लढवण्यास मनसे इच्छुक असल्याची चर्चा
* जयपूर-शिर्डी, बेंगळुरू-शिर्डी, भोपाळ-शिर्डी, अहमदाबाद-शिर्डी विमानसेवाला प्रारंभ, १० जानेवारी पासून सुरु होणार चेन्नई- शिर्डी सेवा
* पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
* 'शिवप्रतिष्ठान'चे संभाजी भिडे यांच्या जालना येथील बैठकीच्या स्थळी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांची निदर्शने, अंडी फेकण्याचाही केला प्रयत्न
* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण केले रद्द
* सुरतमध्ये मोदींचे चेहरे असलेले पतंग आले बाजारात, स्टॅच्यू ऑफ युनिटी, बेटी बचाव, बेटी पढाव घोषवाक्ये असेलेलेही पतंग विक्रीसाठी
* राजस्थानमध्ये एकत्र राहण्यास नकार दिल्याने तरुणीवर अॅसिड हल्ला
* शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांचा प्रवेश करण्याचा प्रयत्न, आतापर्यंत दहा महिलांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा दावा
* लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर येत आहे 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपट
* 'पाबूक' चक्रीवादळाचा अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहाला धोका
* अफगाणिस्तानात सोन्याची खाण खचून ३० जण ठार, १५ जण जखमी


Comments

Top