logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

अमोल कोल्हे यांना विश्वभूषण, मोदी सोलापुरात, ठाकरे चित्रपट करमुक्त? वाघांनी निमंत्रण नाकारलं, ८६७ न्यायमूर्तींची पदे रिक्त, संभाजी ब्रिगेड लोकसभा लढवणार......०९ जानेवारी २०१९

अमोल कोल्हे यांना विश्वभूषण, मोदी सोलापुरात, ठाकरे चित्रपट करमुक्त? वाघांनी निमंत्रण नाकारलं, ८६७ न्यायमूर्तींची पदे रिक्त, संभाजी ब्रिगेड लोकसभा लढवणार......०९ जानेवारी २०१९

* १० टक्के आरक्षणाला लोकसभेत मंजुरी, आज राज्यसभेत परिक्षा
* १० टक्के आरक्षणः गरीब मुस्लिम आणि ख्रिस्ती समुदायालाही मिळणार लाभ
* सवर्ण आरक्षण राज्य सरकारकडून मंजूर करण्याची गरज नाही- अरुण जेटली
* निवडणुका समोर आल्यानं मोदी सरकारनं १० टक्के आरक्षणाची घोषणा केली- अजित पवार
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौर्‍यावर, धनगर समाजाचा सभेवर बहिष्कार
* सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या अनेक योजनांचे उदघाटन
* उद्धव ठाकरे आज दुष्काळग्रस्त बीड आणि जालना दौर्‍यावर
* शिवसेना दुष्काळग्रस्त भागात चारा आणि पाण्याची मदत करणार
* शिवसेनाप्रणित बेस्ट कर्मचारी संघटना संपातून बाहेर
* अंगणवाडी सेविकांचे आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन
* ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्याची भाजपा चित्रपट आघाडीची मागणी, याबाबत सकारात्मक विचार येईल- विनोद तावडे
* अयोध्या प्रश्नी पाच न्यायाधिशांचं घटनापीठ निर्णय देणार
* विठ्ठल वाघ यांनी साहित्य संमेलनाचं निमंत्रण नाकारलं
* कोतवालांच्या मानधनात अडीच हजारांची वाढ, आता साडेसात हजार मिळणार
* पुण्याच्या येरवड्यात मांत्रिकानं केला विवाहितेवर बलात्कार
* अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड
* ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा सहा महिन्यांसाठी नकार
* छत्रपती संभाजीराजे यांचा जीवनपट उलगडणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना विश्वभूषण पुरस्कार
* अभिनेता राकेश रोशन यांना कॅन्सरची लागण
* योग्य आणि सूक्ष्म नियोजन केले तर कोणतीही निवडणूक जिंकू शकतो, पवारांची बारामतीदेखील जिंकून दाखवू- गिरीश महाजन
* पंकजा मुंडे यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखलं धनगर आमदार रामराव वकडकुते यांनी
* राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, सेनेची पुन्हा सत्ता येऊ नये म्हणून भाजपला साथ- नगरच्या नगसेवकांचा खुलासा
* राज्यात न्यायमूर्तींची संख्या किती असायला हवी हे राज्य सरकार ठरवू शकत नाही- उच्च न्यायालय
* राज्यभरात ८६७ न्यायमूर्तींची पदे रिक्त, तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे राज्य सरकारला आदेश
* नयनतारा सहगल यांच्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे संमेलनावर बहिष्कार टाका- भालचंद्र मुणगेकरांचे संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना खुले पत्र
* नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण रद्दचा निषेध करा, मात्र संमेलनावर बहिष्कार नको, जाब विचारण्यासाठी संमेलनास या- साहित्यिकांचे आवाहन
* पुण्यात नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार दंड
* संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या लढवणार ३० जागा
* मुंबईत ऑटो रिक्षा चालकाने दागिने असलेली बॅग जमा केली पोलीस ठाण्यात
* सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची पुनर्नियुक्ती आता राफेल प्रकरणात नरेंद्र मोदींना कोणीही वाचवू शकणार नाही- राहुल गांधी
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षण देणारे नरेंद्र मोदी २१ व्या शतकातील आंबेडकर- उत्तराखंडचे मुख्य़मंत्री त्रिवेंद्रसिंह रावत
* सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये स्त्रियांसाठी १५ टक्के, तर सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा दल आणि सेवा सुरक्षा मंडळात ०५ टक्के जागा


Comments

Top