HOME   महत्वाच्या घडामोडी

मोदी राफेलवर का बोलत नाहीत? बेस्ट न्यालयात, कॉंग्रेस स्वबळावर, दंगली घडवणारं सरकार, पवार-फडणवीस भेटणार, नऊ वर्षाच्या बालकाचा नरबळी.......१३ जानेवारी १९

मोदी राफेलवर का बोलत नाहीत? बेस्ट न्यालयात, कॉंग्रेस स्वबळावर, दंगली घडवणारं सरकार, पवार-फडणवीस भेटणार, नऊ वर्षाच्या बालकाचा नरबळी.......१३ जानेवारी १९

* अहमदनगर: भाजपाला मनपात पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक बडतर्फ
* राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने झाली कारवाई
* मुंबईत ओला उबेर टॅक्सीचालकही संपाच्या तयारीत
* राष्ट्रपतींच्या सहीमुळे १० टक्के आरक्षणाचे कायद्यात रुपांतर
* कॉंग्रेससोबत कधीच जाणार नाही- मायावती
* चोर देश-विदेशात कुठेही असू, त्याला सोडणार नाही- पंतप्रधान
* बेस्टच्या संपाचा प्रश्न न्यायालयातून सुटणार
* मोदी राफेलवर का बोलत नाहीत?- राहूल गांधी
* पुढच्या निवडणुकीत उत्तरप्रदेश पंतप्रधान देणार- अखिलेश
* अन्नदात्याला उर्जादाता बनवू- पंतप्रधान
* साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस
* कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नागपुरात, नितीन गडकरींची उपस्थिती
* बेस्ट संपाचं प्रकरण उद्या उच्च न्यायालयात
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत तीन जागांचा तिढा कायम
* उत्तर प्रदेशात कॉंग्रेस स्वबळावर लढवणार- राहूल गांधी
* येत्या आठ ते दहा दिवसात पत्रकारांच्या पेन्शनबाबत निर्णय- दीपक केसरकर
* रत्नाकर गुटे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीची पोलिसात छळाची तक्रार
* भाजप आणि शिवसेनेची पडद्याआड चर्चा सुरु- राष्ट्रवादी
* भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत मी खोटं बोलत असेन तर मला फाशी द्या- धनंजय मुंडे
* भाजप सरकार दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर
* ठाकरे सिनेमातील बाळासाहेबांचा आवाज निवडण्यासाठी तीन कलावंतांची चाचणी
* पंढरपुरात विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी मोजावे लागतील १०० रुपये
* सीमाप्रश्नी सुप्रिम कोर्टात राज्याची भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्यासाठी सोमवारी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेटणार
* आरोग्य विमा योजनेचा लाभ न देता रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या राज्यातील ६० रुग्णालयांना वगळले महात्मा फुले, आयुषमान भारत आरोग्य योजनेतून
* नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याने निर्माण झालेला वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची संमेलनाकडे पाठ
* स्वाभिमानीने सांगलीतील क्रांती साखर कारखाना आणि कृष्णा साखर कारखान्याची गट कार्यालयं दिली पेटवून
* बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी राहणार उभी, प्रसंगी रस्त्यावरही उतरेल- धनंजय मुंडे
* मंगळवेढा तालुक्यात नरबळीतून नऊ वर्षांच्या प्रतीकची हत्या
* इर्शाळ किल्लाच्या परिसरात अडकलेल्या पुण्याच्या ०६ ट्रेकर्सची सुखरुप सुटका
* 'ठाकरे' चित्रपटाचे पहिलं गाणं 'आया रे आया सबका बापरे... कहते उसको ठाकरे' गाणे प्रदर्शित
* कल्याणमध्ये विवाहित बहिणीचे परपुरुषाशी संबंध असल्याचे वडिलांच्या सांगण्यावरून तीन भावांनी केली बहिणीची हत्या
* तिळाचे दर गेले १८० ते २०० रुपयाच्या घरात
* दहशतवाद्यांच्या स्फोटात शहीद झालेले पुण्याचे मेजर शशिधरन व्ही. नायर यांच्यावर आज अंत्यसंस्कार
* नागपुरात रेणुकामाता बहुउद्देशीय सहकारी नागरी पतसंस्थेमार्फत ०८ हजार कोटींचा हवाला घोटाळा झाल्याचे उघड
* आलोक वर्मा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईघाईने घेतला- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक
* चिनी आणि नायलॉन माजांची विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळल्यास होणार पोलिस कारवाई
* पुणे विद्यापीठाची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) होणार ३० जून रोजी
* केरळ साहित्य महोत्सवात मराठीतील दहा दिग्गज प्रतिभावंत कवी, कांदबरीकार, नाटककार आणि विचारवंतांचा सहभाग
* अनुराधा पाटील, शाम मनोहर, चद्रकांत पाटील, राजन गवस, सतीश आळेकर, मकरंद साठे, प्रज्ञा पवार, श्रीधर नांदेडकर, प्रफुल्ल शिलेदार, राहुल कोसंबी निमंत्रित
* अरविंद केजरीवाल यांच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी देणारी निनावी मेल
* 'गरिबी हटाओ'चा नारा दिला गेला असला तरी, काँग्रेच्या चमच्यांचीच गरिबी हटली- नितीन गडकरी
* देशाला मजबूत सरकार हवे पण विरोधकांना कमकुवत सरकार हवे, कारण त्यामुळे त्यांना देशाला लुटता येतं- नरेंद्र मोदी
* चेन्नईचे शेफ डॉ. विनोद कुमार आणि त्यांच्या ६० शेफ्सच्या टीमने १०० फुटी डोसा तयार करून केला विश्वविक्रम
* पाकशी शांततापूर्वक संबंध हवे आहेत मात्र पाककडून निष्पाप भारतीयांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही- राहुल गांधी


Comments

Top