HOME   महत्वाच्या घडामोडी

पंढरपुरचे मंदीर मोडकळीस, आरक्षण एक तरखेपासून, राणे पुन्हा कॉंग्रेसमध्ये? आज चंद्रग्रहण, दंगलींचा डाव, शाह परतले घरी, २० पर्यंत इंदू मीलवर स्मारक, जम्मूतील मुस्लिमांना धमक्या......२१ जानेवारी २०१९

पंढरपुरचे मंदीर मोडकळीस, आरक्षण एक तरखेपासून, राणे पुन्हा कॉंग्रेसमध्ये? आज चंद्रग्रहण, दंगलींचा डाव, शाह परतले घरी, २० पर्यंत इंदू मीलवर स्मारक, जम्मूतील मुस्लिमांना धमक्या......२१ जानेवारी २०१९

* पोलिसांचे पत्रकारांशी गैरवर्तन, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कारवाईचे आश्वासन
* लातूर शहर आणि परिसरात विजेच्या मोटारी चोरणार्‍या दोघांना अटक
* लातुरातील मटकाविरोधात मनसेचे मटका फोटो आंदोलन
* लातूर: मध्यप्रदेशच्या दोन मजुरांनीच केला शिवम मेंगलेचा खून
* लातुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार पावणेदोन कोटींची यंत्र सामुग्री
* रस्त रुंदीकरणासाठी ड्रील करताना लातुरची मुख्य जलवाहिनी फुटली
* मुगाला मोड न आल्यानं मिळाली नाही मिसळ पाव, राजधानी एक्स्प्रेसचे प्रवासी नाराज
* राम मंदिरासाठी कॉंग्रेसलाही पाठिंबा देऊ- विहिंप
* पंढरपुरचे विठ्ठल मंदीर झाले जिर्ण, पडण्याची शक्यता
* समृद्धी महामार्गाला मा जिजाऊंचे नाव द्या- धनंजय मुंडे
* संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट उघड, दिल्लीतून दोन, केरळातून एकास अटक
* तीन वर्षात महाराष्ट्राची सिंचन क्षमता २० टक्क्यांनी वाढली
* मुंबईत आलेल्या शेतकरी मोर्चेकर्‍यांशी आज उद्योगमंत्री भेटणार
* आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना ०१ फेब्रुवारीपासून १० टक्के आरक्षण, अध्यादेश जारी
* नारायण राणे पुन्हा कॉंग्रेसमध्ये येण्याची शक्यता- बाळासाहेब थोरात
* चंद्रपुरात जनावरांची तस्करी करणार्‍या वाहनाने चिरडल्याने पोलिस प्रकाश मेश्राम यांचा मृत्यू
* आज नव्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, सुपरमून दिसणार भारतात
* निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याचा विरोधकांचा डाव- नितीन गडकरी
* इंदू मिलच्या जागेवर कॉंग्रेसचा डोळा होता- मुख्यमंत्री
* कुंभमेळा संपल्यानंतर राम मंदिरावर लक्ष देणार- नरेंद्र गिरी महाराज
* कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज कोकणात
* कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले अनेकजण परत येण्याच्या तयारीत- बाळासाहेब थोरात
* अमित शहा रुग्णालयातून घरी, शुभेच्छांसाठी सर्व हितचिंतकांचे मानले आभार
* काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटपावर दिल्लीत शिक्कामोर्तब होणे बाकी, राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील जागा मनसेला सोडणार?
* नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला कोल्हापूर आणि हातकणंगले बूथ प्रमुखांशी संवाद
* भाजपचे कार्यकर्ते भारतमातेचे पुत्र तर विरोधी पक्षांचे कार्यकर्ते दलाल- नरेंद्र मोदी
* बाळासाहेब स्वत: कात्रीप्रमाणे होते, कात्रीला कोणी कात्री लावू शकत नाही, हा चित्रपट 'अॅक्सिडेंटल शिवसेना भवन' नाही- संजय राऊत
* काँग्रेसने संधी दिली म्हणून भाजपा सत्तेत आली, काँग्रेस बदमाशांचा पक्ष तर भाजप महाचोर, क्रमांक एकचे खोटारडे- प्रकाश आंबेडकर
* निवडणुका जवळ आल्या की सरकार विरोधी पक्षातील नेत्यांच्या भानगडी बाहेर काढतात मात्र त्यांना अटक करत नाही- प्रकाश आंबेडकर
* राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या काही लाभासाठी व सरल नोंदणीसाठी केली आधारसक्ती
* येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये खेळ विषय होणार अनिवार्य, रोज एक तास खेळासाठी
* नागपुरात झाली भाजपची विजय संकल्प सभा
* बाबासाहेबांचं लंडनमधील घर लिलावात जाऊ दिलं नाही, मोदींच्या राज्यात भगिनींच्या घरी गॅस आला- देवेंद्र फडणवीस
* २०२० पर्यंत इंदू मिलवरच्या जागेवर स्मारक होणार, काँग्रेसने अनुसूचित जातीचा वापर व्होट बँक म्हणून केला - देवेंद्र फडणवीस
* भाजप संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहेत, संविधानाचा मूळ गाभा कुणीच बदलू शकत नाही- देवेंद्र फडणवीस
* संविधानाचे संरक्षण करण्यास भाजप सरकारचे प्राधान्य- मुख्यमंत्री
* देशात महा आणीबाणी, संवैधानिक संस्था उद्ध्वस्त होत आहेत, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे- छगन भुजबळ
* आदिवासी भागांत बालमृत्यू का होत आहेत, त्यामागची सामाजिक कारणे, लाभ का पोहोचत नाहीत याचा अभ्यास होण्याची गरज- उच्च न्यायालय
* शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे माहिती संकलन करून शेतकरीविषयक धोरणे व कार्यक्रमांचे नियोजन करणार
* भारतीय अर्थव्यवस्था चालू वर्षात ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर विराजमान, याआधी फ्रान्सला मागे टाकून पटकावले होते सहावे स्थान
* मायावतींनी सत्तेसाठी प्रतिष्ठा विकली, किंमत न देणाऱ्यांबरोबर हातमिळवणी, त्या महिला प्रजातीवरील कलंक, तृतीयपंथींपेक्षाही वाईट - भाजप आमदार साधना सिंग
* मायावतींविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांचा माफीनाफा
* शबरीमला मंदिरात महिलांनी केलेला प्रवेश दु्र्दैवी, समाजात बदल आवश्यक असले तरी मंदिरांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे- माता अमृतानंदमयी
* प्रयागराज कुंभमेळ्यातून उत्तर प्रदेशला ०१ कोटी २० लाखाचा महसूल आणि ०६ लाख रोजगार मिळेल- उद्योग महासंघ
* भाजप मध्य प्रदेशात लोकसभेच्या २७ जागा जिंकणार- माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान
* जम्मूतील मुस्लिमांना राजरोसपणे धमकावले जात आहे- मेहबुबा मुफ्ती
* ममता बॅनर्जी यांच्या रॅलीत भाषण करणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर कारवाईची शक्यता
* तामिळनाडूत हत्तीण वाजवते माउथ ऑर्गन


Comments

Top