logo
news image आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी news image लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान news image महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान news image मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी news image आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते news image जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड news image उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान news image साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार news image श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका news image चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी news image अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक news image विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

HOME   काल, आज आणि उद्या

अण्णा म्हणतात मोदी जबाबदार, सीमांचलला अपघात, प्रतिभा माझ्या खिशात, गडकरी म्हणतात आधी घर सांभाळा, मंदिराचं काय राहूलना विचारा, खडसेंचा काय गुन्हा?.........०३ फेब्रुवारी २०१९

अण्णा म्हणतात मोदी जबाबदार, सीमांचलला अपघात, प्रतिभा माझ्या खिशात, गडकरी म्हणतात आधी घर सांभाळा, मंदिराचं काय राहूलना विचारा, खडसेंचा काय गुन्हा?.........०३ फेब्रुवारी २०१९

* बिहारच्या हाजीपूरजवळ पहाटे सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले ०६ प्रवाशांचा मृत्यू
* अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, प्रकृती ढासळली, राळेगणमध्ये गावकर्‍यांचा मोर्चा
* पोपटराव पवार यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट
* काही बरं वाईट झाल्यास नरेंद्र मोदी जबाबदार- अण्णा हजारे
* राज्य सरकारी कर्मचार्‍यांना ०९ टक्के महागाई भत्ता
* डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध न्यायालयाचा शेरा
* नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात, शरद पवारांनी घेतला उखाणा
* आधी घर सांभाळा, मग समाजाचं बघा, नितीन गडकरी यांचा अभाविप कार्यकर्त्यांना सल्ला
* पतियाळा कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत दिला अंतरिम जामीन
* बीडमध्ये लाच प्रकरणी अपर जिल्हाधिकार्‍यांना अटक
* ऋषी शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
* राम मंदीर हवं की नाही हे राहूल गांधी यांनी स्पष्ट करावं- अमित शाह
* चंद्रपुरात व्यसनमुक्ती साहित्य संमेलन
* भुकंपाच्या सहा धक्क्यानंतर एनडीआरएफचे पथक पालघरमध्ये हजर
* परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील जिल्हा बॅंकेच्या शाखेवर दरोडा, १९ लाखांची चोरी
* दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात होणार जमा
* पत्रकारांच्या आर्थिक साह्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेला राज्य सरकारची मान्यता
* वैद्यकीय पदव्युत्तर पदवी शिक्षणात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
* लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सिंटाने आलोक नाथ यांचे सदस्यत्व केले रद्द
* अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष, आक्रमक आंदोलन करण्याचा राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेत निर्णय
* राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधात लढा दिला तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मी काय गुन्हा केला?- एकनाथ खडसे
* पंढरपूर बस स्थानकावर यवतमाळच्या ०४ अल्पवयीन मुला-मुलींना पोलिसांनी घेतले ताब्यात
* जीएसटीची कर प्रणाली असल्याने राज्यातील व्यवसाय कर रद्द करा- दि पूना मर्चंट्स चेंबर
* पंढरपूर सोलापूर रस्त्यावर मारुती आणि एसटीची धडक, ०५ जण जागीच ठार तर ०२ मुले गंभीर जखमी
* मुंबई परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या पोहोचली ०१ लाख २१ हजारांवर
* मुंबईत प्रयोगिक तत्वावर सुरू होणार सायकल अॅम्ब्युलन्स सेवा, अंधेरी, विलेपार्ले, शिवाजी पार्क परिसरात २० सायकल अॅम्ब्युलन्स उपलब्ध
* ममता सरकार गरिबांच्या स्वप्नांचा चुराडा करत आहे, प. बंगालमध्ये परिवर्तन होणारच- नरेंद्र मोदी
* पश्चिम बंगाल आणि आसामजवळील बांगलादेशाच्या सीमा बंद करण्यासाठी होणार तंत्रज्ञानाचा वापर- राजनाथसिंह
* शेवटच्या अधिवेशनात ऐनवेळी विधेयक रेटण्याचा प्रयत्न केल्यास संसदेचे कामकाज चालू देणार नाही- विरोधी पक्ष
* चेन्नईच्या अण्णा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडला बिबळ्याचा बछडा, प्रवासी थायलंडहून आला भारतात


Comments

Top