logo
news image आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी news image लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान news image महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान news image मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी news image आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते news image जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड news image उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान news image साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार news image श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका news image चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी news image अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक news image विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

HOME   काल, आज आणि उद्या

अण्णांच्या जिवाशी खेळू नका, अण्णा पद्म पुरस्कार परत करणार, राज ठाकरे अण्णांना भेटणार, गिरीश महाजन पुन्हा भेटणार, उपोषणाचा सहावा दिवस.....०४ फेब्रुवारी २०१९

अण्णांच्या जिवाशी खेळू नका, अण्णा पद्म पुरस्कार परत करणार, राज ठाकरे अण्णांना भेटणार, गिरीश महाजन पुन्हा भेटणार, उपोषणाचा सहावा दिवस.....०४ फेब्रुवारी २०१९

* मोदीसाहेब चहा विका अजून काही विका पण देश विकू नका- छगन भुजबळ
* भाजपाच्या संकल्प यात्रेला सुरुवात
* वंचित आघाडी राज्यातल्या सगळ्या लोकसभेच्या ४८ जागा लढणार
* २६/११ प्रकरणी पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकार्‍यांना अजामीनपात्र वॉरंट
* लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती न झाल्यास ‘पद्मभूषण’ परत करणार- अण्णा हजारे
* गिरीश महाजन आज पुन्हा अण्णा हजारे यांची भेट घेणार
* अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस, वजन घटले
* पुणतांब्यातील शेतकरी तरुणी आक्रमक, धरणे धरले, उद्यापासून अन्नत्याग करणार
* अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस पुरावे द्या नाही तर माफी मागा
* मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आज सुनावणी
* मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प
* अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला पश्चिम बंगालमध्ये मनाई
* सीएम चषक माध्यमातून ४२ लाख तरुण एकत्र आले
* राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळं ४० वाहनं एकमेकाला धडकली
* मनसे अध्यक्ष राज ठाकरे अण्णा हजारे यांची भेट घेणार
* सारी जनावरे एकत्र आली तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत, मोदी वाघ- मुख्यमंत्री
* शेर तो जंगलका शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली होते है, लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडणार- मुख्यमंत्री
* आंबेडकरी जनता माझ्यासोबतच, आगामी निवडणूक लढवणार दक्षिण मध्य मुंबईतून- रामदास आठवले
* अण्णा हजारे यांच्या उपोषणाला नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देणे संतापजनक, उपोषणाची दखल घ्यावी, अण्णांच्या जिवाशी खेळू नये- उद्धव ठाकरे
* लोकपालची नियुक्ती होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार अण्णा हजारे यांचा निर्धार
* पुणे विद्यापीठातील ‘रिसर्च पार्क फाउंडेशन’ चे नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले उद्घाटन
* अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत- गिरीश महाजन
* देवेंद्र फडणवीस यांना फेसबुक पोस्टमधून जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्री आज सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर
* नरेंद्र मोदी यांचे कामकाज म्हणजे नव्या नवरी सारखे, काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त - धनंजय मुंडे
* पंतप्रधान दहावी पास का नापास ते भाजपने सांगावं- प्रकाश आंबेडकर
* शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमारांची चौकशी करण्यास आलेल्या सीबीआय टीमला पोलिसांनी घेतले ताब्यात
** सीबीआय विरूद्ध स्थानिक पोलिस वादामुळे ममता बॅनर्जी यांचे धरणे, विरोधी पक्षांचा पाठिंबा, धरणे संविधानाच्या बचावासाठी- ममता
* ममता बॅनर्जी यांनी दिला 'मोदी हटाव, देश बचाव'चा नारा
* गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारल्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस देशभरात करणार अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात निदर्शने
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा, गांदरबल, अवंतीपोरा येथील प्रकल्पांचं केलं उद्घाटन
* जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हाच आमचा संकल्प- नरेंद्र मोदी
* वातानुकूलित खोल्यांत बसणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या ०६ हजारचे मोल कळणार नाही, अशी माणसे टीका करण्यातच धन्यता मानणार-पंतप्रधान
* 'सर्जिकल स्ट्राइक' करून दहशतवादाचा सामना करणारी नवी नीती आणि रीत जगाला दाखवून दिली- पंतप्रधान
* देशात पाच वर्षांत कोणतीही सामाजिक किंवा राजकीय आंदोलने झाली नाहीत, यावरुनच रोजगार निर्मिती झाली हे दिसते- अरुण जेटली
* भाजपमुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल भयभीत झाले आहे, या सरकारचे काही मोजकेच दिवस राहिले- योगी आदित्यनाथ
* कर्नाटकातील हंपीत ०३ तरुणांनी खांबांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
* मुस्लिमांकडे सतत संशयी नजरेने पाहत राहण्याने हिंदू-मुस्लीम प्रश्न सुटणार नाहीत- असदुद्दीन ओवेसी
* बुरखा जसा चुकीचा तसेच 'घुंघट' सक्तीचा करणेही चुकीचेच- असदुद्दीन ओवेसी
* सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चिटफंड घोटाळ्याची चौकशीः सीबीआयचं स्पष्टीकरण


Comments

Top