logo
news image आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी news image लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान news image महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान news image मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी news image आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते news image जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड news image उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान news image साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार news image श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका news image चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी news image अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक news image विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

HOME   काल, आज आणि उद्या

मराठा आरक्षण सुनावणी २२ ला, तलाक कायदा रद्द करु, कोल्हापुरात ओवेसीला विरोध, देश संघ चालवतो, राममंदीर गुंडाळले, कॉंग्रेसच अहंकारी......०८ फेब्रुवारी २०१९

मराठा आरक्षण सुनावणी २२ ला, तलाक कायदा रद्द करु, कोल्हापुरात ओवेसीला विरोध, देश संघ चालवतो, राममंदीर गुंडाळले, कॉंग्रेसच अहंकारी......०८ फेब्रुवारी २०१९

* मराठा आरक्षणावरील सुनावणी आता २२ तारखेला
* वायूदल मजबूत होऊ नये ही होती कॉंग्रेसची इच्छा- पंतप्रधान
* संरक्षण खात्याचा पैसा अंबानीच्या घरात- राहूल गांधी
* सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करु, कॉंग्रेसच्या सुष्मिता देव
* सांगलीत उलटी रिक्षा चालवण्याची स्पर्धा, दोन तरुण जखमी
* कोल्हापुरातील ओवेसींच्या सभेला मराठा समाजाचा विरोध
* सरकारने आश्वासने न पाळलास ऐन निवडणुकीत मौन आंदोलन करणार- अण्णा हजारे
* पुणतांब्यात शेतकरी कन्यांचं आमरण उपोषण, तिघींची प्रकृती खालावली
* मेगा भरतीला सुरुवात ०४ हजार जागांसाठी साडेसात लाख अर्ज
* रॉबर्ट वाड्रांची झाली नऊ तास चौकशी
* गृहकर्ज स्वस्त, रिझर्व बॅंकेनं केली व्याजात अर्धा टक्के कपात
* भारत आणि न्युझिलंडमध्ये आजदुसरा टी २० सामना
* महागठबंधनचं सरकार आल्यास ते भेसळीचं सरकार- पंतप्रधान
* मोदी सरकारचा रिमोट मोहन भागवतांकडे, देश भाजपा नाही तर संघ चालवते- राहूल गांधी
* बंगालमध्ये ४२ पैकी २३ जागा भाजपाला मिळणार- अमित शाह
* कौमार्य चाचणी यापुढे लैंगिक गुन्हा
* टाटा मोटर्सला २६९९९ कोटींचा तोटा
* विशिष्ट समाजाला विशेष वागणूक, आरक्षणाची कायमस्वरूपी सवलत देणे म्हणजे जातीयतेचे उत्तम उदाहरण- मराठा आरक्षण विरोध याचिकाकर्ता
* राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळातर्फे शनिवारी औरंगाबादेत ‘दुष्काळ निवारण-निर्मूलन निर्धार परिषद’
* राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला- शिवसेना
* लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणार- संघचालक, विहिंपचीही हीच भूमिका
* निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार? मोदी सरकारने अध्यादेश काढून राममंदिर उभारणी सुरू करावी अशी भागवंतांचीच मागणी
* निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयुतील बलिदानास नाकारण्यासारखे- शिवसेना
* राममंदिर उभारणीच्या श्रेयवादात शिवसेनेला पडायचे नाही, श्रेय तुम्हीच घ्या, पण श्रीरामाचा वनवास संपवा- शिवसेनेचे आवाहन
* कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले डॉ. आनंद तेलतुंबडेंना अमेरिका आणि युरोप विद्यापीठांतून पाठिंबा
* साईबाबा मंदिरात जमा होणाऱ्या सब्जापासून सुगंधी तेलाचे उत्पादन
* चेसिस आणि इंजिन नंबरमध्ये फेरफार करुन कर्नाटक, राजस्थानमध्ये चोरीच्या गाड्या विकणारी आंतरराज्य टोळी ठाण्यात गजाआड
* लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नरेंद्र मोदी यांचे आभार प्रस्ताव भाषण
* अहंकारामुळे काँग्रेसची स्थिती ४०० वरून ४० वर आणि आम्ही ०२ वरून २०० वर, सेवाभावामुळे संपूर्ण देश भाजपच्या पाठिशी - पंतप्रधान
* शेतकऱ्यांसाठी रखडलेल्या ९९ योजना पूर्ण - पंतप्रधान
* काँग्रेसमुक्त भारत ही तर गांधीजींची इच्छा, गांधींजींचे अनुयायी असाल, तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा - पंतप्रधान
* भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई हीच आमच्या सरकारची ओळख, आमचं सरकार प्रामाणिक आणि पारदर्शकतेसाठी कटिबद्ध - पंतप्रधान
* जनतेच्या आशाआकांक्षा आम्ही नेहमीच पूर्ण केल्या, ५५ वर्षांत झाले नाही ते साडेपाच वर्षांत करून दाखवले -पंतप्रधान
* कोलकत्ता पोलीस आयुक्तांना ०९ फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे सीबीआयचे निर्देश
* ममता बॅनर्जी यांच्या धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांवर गृहमंत्रालय करणार कारवाई
* कर्नाटक काँग्रेसचे नाराज आमदार विधानसभा अधिवेशनास अनुपस्थित, सत्ताधारी पक्षास बहुमत नसल्याचा भाजपचा दावा
* रेपो दरात पाव टक्के कपात, गृहकर्जांच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता
* टाटा मोटर्सने जाहीर केला २६ हजार ९६० कोटी तोटा, परदेशी विक्री घटल्याने तोटा
* जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी डेव्हिड मॅलपास यांच्या नावाची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली शिफारस
* अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७८ पर्यंत घसरण्याची शक्यता


Comments

Top