logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

सुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस भेटले ठाकरेंना, आंबेडकरांसाठी प्रयत्न, पवार घेणार मनसेला सोबत, डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त......१५ फेब्रुवारी २०१९

सुरक्षा समितीची बैठक, शरद पवार लढणार, अण्णांची प्रकृती ढासळली, फडणवीस भेटले ठाकरेंना, आंबेडकरांसाठी प्रयत्न, पवार घेणार मनसेला सोबत, डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त......१५ फेब्रुवारी २०१९

* पुलवामातील अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान ठार
* कालच्या अतिरेकी हल्ल्यामुळं देश व्यथित, गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरला जाणार
* देश संतप्त, जशास तसे उत्तर देण्याची मागणी
* आज दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक
* एनआयचं १२ जणांचं पथक चौकशीसाठी श्रीनगरला होणार रवाना
* प्रियंका गांधी यांनी रद्द केली पत्रकार परिषद
* अतिरेक्यांना जशास तसे उत्तर द्या- मोहन भागवत
* महादेव जानकरांनी एनडीएकडे सहा जागा मागितल्या
* शिवसेनेशी युती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या हाती काहीच नाही!
* लवकरच होईल युतीची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
* प्रकाश आंबेडकरानी आघाडीत यावे यासाठी अजूनही प्रयत्न सुरु
* शिवाजी पार्कवर धनगर मेळावा
* भाजपानं संधी दिल्यास शरद पवार यांच्याविरुध्द माढामधून लढू- महादेव जानकर
* अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल
* महाआघाडी झाल्यास काँग्रेस २२, राष्ट्रवादी १८ तर मित्रपक्षांना ०८ जागा, मित्र पक्ष नसतील काँग्रेस २६, राष्ट्रवादी २० जागांवर लढणार
* शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मनसेला सोबत घेण्याच्या निर्णयावर एकमत
* येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळतील आणि तेच पंतप्रधान होतील- रामदास आठवले, नितीन गडकरी यांची शक्यता फेटाळली
* प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला अप्रत्यक्ष फायदा करण्याऐवजी महायुतीत यावे- रामदास आठवले
* केंद्रात भाजपचा पंतप्रधान हवा असेल तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा - संजय राऊत
* संधी मिळाल्यास औरंगाबादमधून निवडणूक लढणार- राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर
* अस्वस्थ वाटू लागल्याने सिंदखेडराजाच्या नियोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस परतले मुंबईत, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम- मुख्यमंत्री कार्यालय
* बीडचे लाचखोर अप्पर जिल्हाधिकारी बाबुराव कांबळेंकडे ४० तोळे सोने, २० लाख रोख, ६० लाखाच्या ठेवी, ०३ बंगले, दोन प्लॉट
* बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची अहमदनगर, मिरज ,कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व पुणे येथील ९०४ कोटींची संपत्ती जप्त
* शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारने आश्वासने पाळली नाहीत तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मत नाही- पदवीधारक बेरोजगार
* राज्याची जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृदसंधारण क्षेत्रांत चांगली कामगिरी, राज्य कृषी क्षेत्राचे देशात रोल मॉडेल बनावे- राज्यपाल
* राज्य लोकसेवा आयोग परीक्षा सोलापूर जिल्ह्याचा आशिष बारकुल प्रथम, मागासवर्गीयातून महेश जमदाडे आणि महिला प्रवर्गातून पुणे जिल्ह्याची स्वाती दाभाडे प्रथम
* नागपुरात बँक ऑफ बडोद्याला अडीच कोटींचा गंडा, माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्यसह तिघांविरुद्ध गुन्हा
* आगामी लोकसभा निवडणुकीत सी-व्हिजिल मोबाइल ॲपद्वारे मतदार थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकणार
* विमान कंपन्यांचा अपेक्षित प्रतिसाद लाभत नसलेल्या 'ए३८० सुपरजम्बो' या दुमजली विमानाचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय
* निवडणूक न लढता पक्ष बांधणीकडे देणार लक्ष- प्रियांका गांधी
* बँकांचे ०९ हजार कोटींचे कर्ज बुडवणार्‍या विजय मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून बँकांचे देणे वसूल करण्याची ईडीची तयारी
* देश-विदेशातील पर्यटकांमुळे केरळ सरकारला ३६ हजार कोटींचा महसूल


Comments

Top