logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची मदत, खांडेकरांना पुरस्कार, आता लष्करच ठरवेल, अण्णांनी आता उपोषण करायचं नाही.....१७ फेब्रुवारी २०१९

शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थान, गौतम गंभीर, अमिताभ आणि रिलायन्सची मदत, खांडेकरांना पुरस्कार, आता लष्करच ठरवेल, अण्णांनी आता उपोषण करायचं नाही.....१७ फेब्रुवारी २०१९

* शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थानची अडीच कोटींची मदत
* ‘द कपील शो’ मधून नवज्योत सिद्धूंना काढलं, पाकबद्दलचे वक्तव्य भोवले, अर्चना पूरणसिंग यांना संधी
* पाकमधून येणार्‍या मालावर २०० टक्के आयात शुल्क
* पाककडून पुन्हा स्फोट भारताचा लष्कर अधिकारी धारातिर्थी
* एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना बेस्ट अ‍ॅंकर पुरस्कार
* बुलडाणा जिल्ह्यात शहीद जवान नितीन राठोड, संजयसिंह राजपूत यांना अखेरचा निरोप
* पाकला धडा मिळेल, सगळं काही लष्कर ठरवेल
* पुलवामा घटमागे भारतीय गुप्तचरांचा हात, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
* शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार ०५ लाखाची मदत
* गौतम गंभीर शहीद जवानांच्या १०० मुलांचा शिक्षणाचा खर्च करणार
* फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या तरुणीचे घर जाळले, बेळगाव जिल्ह्यातील घटना
* यवतमाळच्या दाभाडी गावात महिलांचे धरणे आंदोलन, आम्हाला काहीही नको पण पाकिस्तानला धडा शिकवा!
* अभिनेता जॉनी लिव्हर यांनी घेतली सैनिकांची भेट, मनोबल वाढविण्याचा प्रयत्न
* दहशतवादी संघटनांची बॅंक खाती गोठवा, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केले आवाहन
* शहिदांच्या मुलांचे शिक्षण आणि नोकरीची जबाबदारी घेतली रिलायन्स फाऊंडेशनने
* राज्यात ९५ लाख ४९ हजार शेतकऱ्यांनी उतरवला पंतप्रधान पीक विमा
* संरक्षण खाते, कामगार विमा रुग्णालयातील औषधांच्या पाकिटांची खुल्या बाजारात विक्री, पुण्यात ०४ घाऊक औषध विक्रेत्यांवर गुन्हा
* विदर्भातून किमान ०३ खासदार निवडून आणा- बसपाच्या बैठकीत आवाहन
* दहशतवादाचा कॅन्सर कायमस्वरूपी नष्ट करायला पाहिजे- आशा भोसले
* गंभीर गैरवर्तणुकमुळे दोषी ठरलेल्या आणि नैतिक अध:पतनाचा ठपका असलेल्या कर्मचाऱ्याला पेन्शन हक्क नाही- उच्च न्यायालय
* आपल्या जवानांवर विश्वास ठेवा बदला घेणारच, संयम ठेवा दहशतवाद्यांना जरुर शिक्षा देणार - नरेंद्र मोदी
* पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू, सरकार अत्यंत ठोस पावले टाकत आहे, तुमच्या प्रत्येक आसवाला न्याय दिला जाईल- नरेंद्र मोदी
* 'कॅश कॉइन' मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधीची फसवणूक करणारे चारजण मुंबई पोलिसांच्या ताब्यात
* मंगळवारी माघ पौर्णिमेला होणार सुपरमूनचे दर्शन, २० व २१ मार्च रोजीही होणार सुपरमूनचे दर्शन
* पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे मुंबई क्रिकेट क्लबच्या मुख्यालयातील तैलचित्र हटवले
* अण्णा हजारे यांना सक्तीची विश्रांती, कधीही उपोषण न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
* हातपंपातील कंपनांच्या आधारे पाणीसाठा मोजणारे उपकरण मुंबईच्या आयआयटीतील तिघांनी केले विकसित
* कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून ०८ ते १० जणांचा तरुणावर तलवारीने हल्ला
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि झारखंडच्या दौऱ्यावर
* नौशेरामध्ये स्फोटकं निकामी करताना झालेल्या स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिश्त शहीद
* पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज, मुझफ्फरपूरमध्ये एकाला अटक
* नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात तळ ठोकून, हवाई दलाचा पोखरणच्या वाळवंटात 'वायुशक्ती' युद्ध सराव
* घातपातासाठी तरुणांचा वापर करता यावा याकरीता इंटरनेटचा वापर, ही 'ऑनलाइन रसद' थांबविण्याची सुरक्षा यंत्रणांसमोर समस्या


Comments

Top