logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

पाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, तुमची औकात काय? युतीच्या घोषणेची आज शक्यता, आज व्यापार्‍यांचा बंद, रजनीकांतचा कुणालाच पाठिंबा नाही......१८०२१९

पाकिस्तानी कलावंतांवर बंदी, फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली, अक्षकुमारचे नऊ कोटी, तुमची औकात काय? युतीच्या घोषणेची आज शक्यता, आज व्यापार्‍यांचा बंद, रजनीकांतचा कुणालाच पाठिंबा नाही......१८०२१९

* पुलवामात पुन्हा चकमक सुरु, पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचे तीन जवान जखमी
* शहिदांच्या मदतीवर हॅकर्सचा डोळा, नेटवर पेजेस काढून मदत करण्याचं आवाहन
* काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली
* महाजन परिवारात घडलेल्या महाभारताची माहिती द्या, तुमची औकात काय? अजित पवारांचा पूनम महाजनांना इशारा
* पाकिस्तानी गायकांशी कोणताही करार करू नका- मनसेचा संगीत कंपन्यांना इशारा
* पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा भारतीय कलाकारांचा निर्णय
* कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी, न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये सुनावली होती मृत्युदंडाची शिक्षा
* अभिनेता अक्षयकुमारने शहिदांसाठी जमवला नऊ कोटींचा निधी
* नवज्योत सिद्धूंना मंत्रीमंडळातून काढावे कॉंग्रेसमधूनच मागणी, सिद्धूंना पुलवामा घटनेवरील वक्तव्य भोवले
* सरकारी नोकरीची अपेक्षा आता सोडून द्या, वाढती लोकसंख्या आणि नोकरींचे प्रमाण कमी- चंद्रकांत पाटील
* मनसेला महा आघाडीत घेण्यासाठी कॉंग्रेसचे निमंत्रण
* भाजप-सेनेची युती, आज पत्रकार परिषदेत घोषणेची शक्यता
* औरंगाबादमध्ये ०३ वर्षाच्या मुलीला गळफास देऊन आईची आत्महत्या
* आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आश्वासनांची पुर्तता न झाल्यास भाजपवर बहिष्कार- सकल मराठा मोर्चा
* आरक्षण जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी धनगड आणि धनगर फरक स्पष्ट करून घ्यावा, अन्यथा घोडी आणि मेंढी घेऊन मुंबईत चक्काजाम- धनगर समाज
* प्रत्येकाच्या प्रतिकांचा रंग वेगळा असला तरी भाजप सरकारमध्ये विकासाच्या समान संधी- चंद्रकांत पाटील
* इस्रायलच्या हिब्रू विद्यापीठातील ३० विद्यार्थ्य़ांनी घेतले पंढरपुरात विठुरायाचे दर्शन
* श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचे कारण देत बारामती पोलिसांनी सीआरपीएफ जवानाला केली मारहाण
* प्रयागराजहून नागपूरला येणारी पूजा ट्रॅव्हल्सची बस जबलपूर येथे पुलावरून कोसळली, ०५ जण ठार तर ५० जण जखमी
* पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद
* भारताकडून 'सर्जिकल स्ट्राइक' होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ हलवले लष्कराच्या शिबिरात
* जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांची चुकीची छायाचित्रे व्हायरल करुन शहिदांचा अपमान करु नका- सीआरपीएफ
* पुलवामा हल्ल्यानंतर देशवासियांच्या मनात भडकलेली आग, माझ्याही मनात धुमसत आहे- नरेंद्र मोदी
* बिहारमध्ये विविध विकास कामांचं नरेंद्र मोदींनी केले लोकार्पण
* निमलष्करी दलाच्या हालचालीसंदर्भात नवे, अधिक काटेकोर नियम आणण्याचा सीआरपीएफचा निर्णय
* पुलावामा दहशतवादी हल्ल्यात मोठा गट कार्यरत असण्याची शक्यता, सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही हल्ल्याला कारणीभूत- रॉचे माजी प्रमुख
* पाकिस्तान सुपर लीग सामन्यांचं भारतात प्रक्षेपण न करण्याचा 'डीस्पोर्ट' चॅनेलचा निर्णय
* भारताने येणाऱ्या विश्वचषकात देखील पाकिस्तानासोबत खेळू नये- सीसीआय
* सॅमसंग, हुवावे, शाओमी, एलजी कंपन्यांची फोल्डेबल मोबाईल आणण्याची तयारी तर 'ब्लॅकबेरी', 'अल्काटेल'आणणार स्मार्टवॉच
* जम्मू-काश्मीर सरकारने ०६ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा घेतली काढून, आम्ही कधीच सुरक्षा मागितली नव्हती- फ़ुटीरतवादी नेते
* मी किंवा माझा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, तसंच, कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही- रजनीकांत
* यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास होऊ शकतात, अॅप डाऊनलोड करू नका- आरबीआय
* काँग्रेस कार्यकारिणीची २६ फेब्रुवारी ऐवजी २८ फेब्रुवारीला दिल्लीत बैठक
* शहिदांच्या माता-पित्यांना मासिक दहा हजार पेन्शन- पंजाबचे मुख्यमंत्री


Comments

Top