logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

व्हाट्सअ‍ॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल हसन म्हणतो नेत्यांमुळे जवानांचे बळी, आज सुपर मून, कतरिना जखमी......१९ फेब्रुवारी २०१९

व्हाट्सअ‍ॅपचे नवे फिचर, फेसबुकला लागेल ओळख, एनीडेस्क काढून टाका, कमल हसन म्हणतो नेत्यांमुळे जवानांचे बळी, आज सुपर मून, कतरिना जखमी......१९ फेब्रुवारी २०१९

* आज शिवजयंती, लातुरात विविध कार्यक्रम आयोजित, रॅली, मिरवणुका, रक्तदान....
* तुळजापूर घाटात अपघात, नऊजण ठार, सर्वजण सोलापुरचे
* बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
* नाणार प्रकल्प अन्यत्र उभारणार, नागरिकांच्या संमतीचा विचार करणार- मुख्यमंत्री
* भाजपासोबतचे सगळे वाद-विवाद मिटले, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- उद्धव ठाकरे
* इडीची भिती घातल्याने शिवसेनेने केली युती, विरोधकांचा आरोप
* शिवसेना-भाजपा राज्यातील ४५ जागा जिंकणार- अमित शाह
* महागठबंधनचं सरकार आलं तर लीडर नव्हे तर डीलर देश चालवतील - अमित शाह
* शेतकरी कर्जमाफीसाठी तातडीने आढावा घेण्यात येणार- देवेंद्र फडणवीस
* राज्यातील दुष्काळी भागात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करणार- देवेंद्र फडणवीस
* शिवसेना आणि अकाली दल आमचे सर्वात जुने मित्र, या पक्षांनी आम्हाला साथ दिली- देवेंद्र फडणवीस
* कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने मांडले चुकीचे मुद्दे
* उद्धव ठाकरे यांनी गैरसमज मिटवले- अमित शाह
* रिझर्व बॅंक केंद्राला देणार २८ हजार देणार कोटी
* युतीमुळे बाळासाहेब आणि वाजपेयींचं मिशन पुढे नेता येईल, एनडीएला आणखी बळकटी येईल- पंतप्रधान
* शिवसेना सत्तेसाठी लाचार म्हणून युती केली- अशोक चव्हाण
* शिवसेना आणि भाजपासोबत स्थानिक पातळीवरची युती तोडा, शरद पवार यांचे आदेश
* ‘एनीडेस्क’ अ‍ॅपचा आर्थिक गैरवापर होत असल्याने ते काढून टाका, आरबीआयची सूचना
* पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांचे कर्ज एसबीआयने केले माफ
* शहीद जवानांच्या कुटुंबियांना पंढरपूरचे विठ्ठल मंदिर १० लाख देणार
* नेत्यांच्या वागणुकीमुळेच सीमेवर जवानांचे बळी जात आहेत- कमल हसन
* भारत सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये जनमत चाचणी का घेत नाही? सरकार कुणाला घाबरत आहे?- कमल हासन
* आज माघी पौर्णिमा, सुपर मूनचे दर्शन होणार
* नागपूरच्या मेट्रोची चाचणी सुरु
* राजस्थानात लग्नाच्या मिरवणुकीत ट्रक घुसल्याने ११ जणांचा मृत्यू
* सलमान आणि कतरिनाचा ‘भारत’ चित्रपट, चित्रिकरणावेळी कतरिनाच्या पायाला दुखापत
* काँग्रेस-राष्ट्रवादी बुधवारी नांदेड येथील संयुक्त जाहीर सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती
* सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा १२ वी परीक्षेत 'असहकार'
* विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता
* बांधकाम व्यावसायिक डीएसकेंवर कोल्हापूर जिल्हा कोर्टात आरोपपत्र
* बेकायदा होर्डिंगवर लेखी हमी न देणार्‍या पक्षांना न्यायालय अवमान प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावणार- उच्च न्यायालय
* काय चिरीमिरी घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपशी मांडवली केली याचे उत्तर जनतेला द्यावे- राधाकृष्ण विखे पाटील
* पुणे भारती विद्यापीठात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष, जलसंपदा खात्यामधील अधिकाऱ्यांची २८ लाखाला फसवणूक
* बीड जिल्हा परिषदेत शिवसंग्रामने काढला भाजपचा पाठिंबा
* मतदार जागृतीसाठी रेडिओ एफएमचा वापर करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा विचार
* मतदानाच्या ४८ तास आधी कोणत्याही राजकीय जाहिराती प्रसारित होऊ देणार नाही- फेसबुकची उच्च न्यायालयात ग्वाही
* निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अपप्रचार रोखण्यासाठी जाहिरातदारांना फेसबुकवर जाहीर करावी लागणार ओळख
* व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसचे रँकिंग बदलणार नवे फिचर, ऑनलाइन जास्त चॅटींग करणार्‍यांचे स्टेटस दिसणार आधी


Comments

Top