logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

माझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा स्वाईन फ्लू ०८ जणांचा मृत्यू, मसूदचे ४४ अतिरेकी सापडले, पंतप्रधानांची मातोश्री भेट.....०६ मार्च २०१९

माझी जात मावळा, वंचितचे २२ उमेदवार, ठाकरेंकडून फडणविसांचे कौतुक, पुन्हा स्वाईन फ्लू ०८ जणांचा मृत्यू, मसूदचे ४४ अतिरेकी सापडले, पंतप्रधानांची मातोश्री भेट.....०६ मार्च २०१९

* वंचित विकास आघाडीने २२ उमेदवार केले घोषित
* ग्रामीण भगातील सरकारी जागांवरील घरे नावे करुन देणार
* सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या संपर्कात
* उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि सरकारचे केले कौतुक
* अर्जून खोतकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
* अजहर मसूदच्या संघटनेवर पाकिस्तानने घातली बंदी
* नागपूर मेट्रोचे उद्या शुभारंभ
* नाशिकमधे ९७ जणांना स्वाईन फ्लू, आठजणांचा मृत्यू
* मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबादच्या बैठकीत मोठा गोंधळ
* अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* काश्मिरात पाळला गेला कडकडीत बंद
* मुंबईत लहान मुले आणि महिलांची असुरक्षितता वाढली, पाहणी अहवालाचा निष्कर्ष
* नाशिकमध्ये ६३६ अनधिकृत धार्मिक स्थळे
* यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे ८८ जणांना कावीळ
* मसूदच्या ४४ अतिरेक्यांना अटक
* पुन्हा समुद्रीमार्गे हल्ला होण्याची शक्यता
* सुपारी घेऊन टीका करणार्‍याला ठोकून काढू- प्रकाश आंबेडकर
* पंतप्रधानांनी घेतली आईची भेट, कुटुंबियासमवेत घालवली ३० मिनिटे
* मुंबईतील मेट्रो, मोनो आणि रेल्वेची आठ वर्षे सुरक्षा कंत्राटावर
* विखे पाटील पिता पुत्र भाजपात जाण्याची चर्चा
* लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी वर्तमानपत्रातून जाहिरात करण्यास मुभा
* पाकिस्तानात कितीजणांना मारले हे अमित शाह यांना कसे कळाले?- एके अ‍ॅंटनी
* शिक्षकांना लागू झाला सातवा वेतन आयोग
* सोलपूर विद्यापिठाला मिळणार अहिल्यादेवी होळकर यांचे नाव
* जवानांच्या हत्येचा बदला घेतला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा बदला कसा घेणार- उद्धव ठाकरे
* पाकिस्तानातील अतिरेक्यांवर केलेल्या हल्ल्यांचे पुरावे, छायाचित्रे प्रसिद्ध करा- प्रकाश आंबेडकर
* छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांच्या वेशातले फोटो बॅनरवर लावू नका- अमोल कोल्हे


Comments

Top