HOME   महत्वाच्या घडामोडी

राफेलची कागदपत्रे जाळली? मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ लाखांचे सोने, दिग्विजय देशद्रोही? शहिदाच्या पत्नीला हवेत पुरावे......०७ मार्च २०१९

राफेलची कागदपत्रे जाळली? मंत्रीमंडळाची अखेरची बैठक, सोमय्याला विरोध, कमरपट्ट्य्यात १८ लाखांचे सोने, दिग्विजय देशद्रोही? शहिदाच्या पत्नीला हवेत पुरावे......०७ मार्च २०१९

* राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी
* राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार
* राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार
* राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला
* केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक
* किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध
* हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
* नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ
* सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ
* दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने
* धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड
* आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग
* पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा
* दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार
* लोकसभा निवडणुकीवर आज मुख्यमंत्री आणि उद्ध्व ठाकरे यांच्यात चर्चा
* लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक इव्हीएम मशीन्स तयार
* कुणाकडून निवडणूक लढवायची याचा निर्णय अद्याप नाही- सुजय विखे पाटील
* नागपूर जिल्ह्यात गाळात रुतून वाघिणीचा मृत्यू
* बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे वायुसेनेकडून सरकारला सादर
* 'राफेल'ची प्रकरणाची अनेक कागदपत्रे गायब, ती छापून आली वर्तमानपत्रात!
* अभिनंदन वर्थमान यांचे कुठल्याही सोशल मिडियावर खाते नाही- वयू दल
* इंदोरला मिळाला सर्वात स्वच्छ सुंदर शहराचा मान, तोही तिसर्‍यांदा
* अमेरिका भारताला निर्यातीसाठी कसलीही सवलत देणार नाही
* भारतीय शहीद जवानाच्या पत्नीने मागितले एअर स्ट्राइकचे पुरावे
* अयोध्या वाद प्रकरण दोन्ही बाजुंनी एकत्र येऊन सामंजस्याने सोडवावा- न्यायालयाचे मत
* कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची १२ मार्चला अहमदाबादेत बैठक
* लोकस्भा निवडणुकील जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी राहूल गांधी कर्नाटकात
* जालनाचे नेते अर्जून खोतकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उद्धव ठाकरे यांना भेटून घेणार अंतिम निर्णय
* स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी अमृतसरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन


Comments

Top