• 20 of March 2018, at 1.22 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

रामदेवबाबांची फुलांची होळी, बाजार समितीत नो पोटली, गोमारेंची सत्वपरीक्षा, राणे राज्यसभेवर? ०१ मार्च २०१८

रामदेवबाबांची फुलांची होळी, बाजार समितीत नो पोटली, गोमारेंची सत्वपरीक्षा, राणे राज्यसभेवर? ०१ मार्च २०१८

* लातुरचं सौंदर्यीकरण कोण केलं? भाजप आणि कॉंग्रेसमध्ये श्रेयवाद सुरु
* अशोक गोविंदपुरकरांनी दिलं होतं सर्वांना श्रेय, भाजपा म्हणते आम्हीच दावेदार!
* लातूर बाजार समितीत पोटली व्यवहार बंद करण्याचे आदेश
* लातुरात ०४ मार्चला कॉंग्रेसचे कार्यकर्ता शिबीर
* २०१८लातुरचे महिला तंत्रनिकेतन को एज्युकेशन पद्धतीने चालवणार, विद्यार्थिनी करणार अन्नत्याग
* लातूर शहरातील१२९ पट्ट्यांना संरक्षक भिंती बांधणार- अशोक गोविंदपूरकर
* ज्येष्ठ समाजवादी नेते अ‍ॅड मनोहरराव गोमारे आत्मचरित्रापर ‘सत्वपरीक्षा’ ग्रंथांचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
* आ. प्रशांत परिचारक यांचं निलंबन मुदती आधी मागे घेतल्याने शिवसेना अणि राष्ट्रवादी आक्रमक सभागृहात गोंधळ
* राणेंना मंत्रीपदाऐवजी राज्याराज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता
* नितेश राणे अमित शहाना भेटल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली कारवाईची मागणी
* नाशिक बाजार समितीत भाव मिळत नसल्याने भोपळा फेकून देणाची वेळ
* आज होळी: वाशिममध्य रामदेवबाबांची फुलांची होळी
* राज्य शिक्षण मंडळाची आजपासून दहावीची परीक्षा, ०४ हजार ६५७ केंद्रांमध्ये १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थी देणार परीक्षा
* कमला मिल आग: अग्निशमन दल आणि महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
* कमला मिल आग: १२ आरोपींविरोधात ०२ हजार ७०० पानी आरोप पत्र दाखल
* देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात नारायण राणेंबाबत चर्चा झाल्याचे वृत्त
* बोंड अळीग्रस्तांना हेक्टरी ६० हजार नुकसान भरपाई द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे औरंगाबाद येथे आंदोलन
* राष्ट्रवादीच्या मुंबई येथील 'हल्ला बोल' मोर्चाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
* नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही योजना नाही- शरद पवार
* अनाथ मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण आणि सरकारी वसतिगृहात आरक्षण देण्याचा विचार- पंकजा मुंडे
* कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य-विनोद तावडे
* गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीच्या मालमत्ता जप्त, गुंतवणुकदारांना पैसे मिळणार- देवेंद्र फडणवीस
* डीएसकेंच्या व्यवहाराची ईडीमार्फ़त चौकशी सुरू, डीएसकेंची कोठडी आज संपणार
* वांद्रे-वरळी सीलिंकवरील आत्महत्या रोखण्यासाठी 'वॉटर कॅमेरे' लावता येतील का?- उच्च न्यायालय
* मुंबई नदी शुद्धीकरण चित्रफ़ित: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग, चित्रफीत शासनाने तयार केली नसल्याचा खुलासा
* मुख्यमंत्र्यांच्या नदी बचाव व्हिडिओसाठी कंपनीची निवड सरकारकडून नाही, भाजपचं स्पष्टीकरण
* गांधींचे विचार कोणालाही मारता आले नाहीत, गांधी हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हते तर, तो एक विचार होता- चंद्रशेखर धर्माधिकारी
* आजचे नेते गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची नक्कल करतात, 'समृध्द भारतासाठी गांधींचे विचार पोहचविण्याची गरज- चंद्रशेखर धर्माधिकारी
* वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवार एमएमआरडीएच्या उपाध्यक्षपदावर आजपासून करार पद्धतीने पुनर्नियुक्त
* औरंगाबाद येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन मराठा क्रांती मोर्चा आणि शिवसैनिकांमध्ये मारामारी
* दिग्दर्शक राजकुमार संतोषी नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल
* पीएनबीचे इंटरनल चीफ ऑडिटर एम. के. शर्मा यांना अटक
* नीरव मोदीच्या फायर स्टोन कंपनीला युनियन बॅकेने ४० कोटीचे कर्ज दिल्याचे उघड, कर्ज जमिनीच्या किमतीपेक्षा अधिक
* कॅनरा बँकेत ७८० कोटीचा घोटाळा, आरपी इन्फोसिस्टम कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल
* विदेशातील व्यवसायावर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने चौकशीसाठी वेळ नाही- नीरव मोदी
* बिस्किटाच्या पाकिटात कमी बिस्किटं: ब्रिटानिया कंपनीला अहमदाबाद ग्राहक न्यायालयानं ठोठावला ३१ हजारांचा दंड
* उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात दोन महिला खेळाडूंवर अॅसिड हल्ला
* नरेंद्र मोदींची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर जाण्याचा बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझींचा निर्णय
* तामिळनाडू आणि कर्नाटकात ३० हून अधिक बलात्कार आणि १५ हत्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या सायकोची तुरुंगातच आत्महत्या
* चालू आर्थिक वर्षाचा जीडीपी दर झाला ०७.२ टक्के
* २०१८ मध्ये ५६ दिवसात २१ वाघांचा मृत्यू
* भारतीय क्रिकेट संघातील युवराज सिंग २०१९ नंतर घेणार क्रिकेट संन्यास


Comments

Top