logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   काल, आज आणि उद्या

डीएसके पुन्हा येरवड्यात, शिवस्मारक ३६ महिन्यात, मराठा आरक्षणाची सुनावणी, नीरव मोदींच्या प्रतिमांची होळी, फडणवीस मायनस पाच, तीन कोटी रेशन कार्ड बनावट.....०२ फेब्रुवारी २०१८

डीएसके पुन्हा येरवड्यात, शिवस्मारक ३६ महिन्यात, मराठा आरक्षणाची सुनावणी, नीरव मोदींच्या प्रतिमांची होळी, फडणवीस मायनस पाच, तीन कोटी रेशन कार्ड बनावट.....०२ फेब्रुवारी २०१८

* बांधकाम क्षेत्रातील अग्रणी गणपतराव मोरगे यांचे निधन, उद्या नांदेड जिल्ह्यातील भुशी येथे अंत्यसंस्कार
* ओडिशात लग्नातल्या भेटवस्तूत बॉंबस्फोट, नवरदेव ठार
* लातुरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झाली बाभळगाव नाक्यावरील सार्वजनिक शौचालयाची तपासणी
* डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जीवन कार्यालयावरील पुस्तकाचे शरद पवार यांच्या उपस्थितीत लातुरात प्रकाशन
* लातुरातल्या संघटनात्मक निवडणुकीसाठी सोमवारी राष्ट्रवादीची बैठक
* मनपातील कॉंग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार- उप महापौर देवीदास काळे
* अरबी समुद्रातले शिवस्मारक ३६ महिन्यात पूर्ण होणार
* पुण्यात १० वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
* विना अनुदानित गॅस सिलींडरची किंमत झाली ४८ रुपयांनी कमी
* मंत्रीपदाचं निश्चित होईपर्यंत नारायण राणे यांना भाजपाची राज्यसभेची उमेदवारी
* औरंगाबादचा कचरा प्रश्न चिघळला, आजचा १५ वा दिवस
* मराठा आरक्षणासाठी पाच फेब्रुवारीपासून सुनावणी
* विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्न विचारण्यासठी पैसे घेतल्याचा आरोप
* आंगणवाडी सेविकांचे मानधन डिसेंबर १७ पर्यंत अदा
* पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन वसई खाडीत टाकल्याची चौथ्या आरोपीने दिली कबुली
* आयसीआयसीआय, स्टेट बॅंक ऑफ इंडीया आणि स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे व्याज दर वाढले
* दहावीच्या परिक्षेत जालना आणि जळकोटात मोठ्या प्रमाणावर कॉप्या
* डीएसके आणि त्यांच्या पत्नींना पुन्हा येरवडा कारागृहात पाठवले
* राज्यात ठिकठिकाणी होळीत नीरव मोदीच्या प्रतिमा जाळल्या
* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायनसेस मधील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आक्रमक, मुंबई आणि तुळजापुरच्या कार्यालयातील कामकाज बंद पाडले
* एमपीएससी निवडप्रक्रिया प्रकरण 'मॅट'समोर मांडण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
* पुढील वर्षी लोकसभेबरोबरच राज्य विधानसभेची एकत्रित निवडणूक घेण्याचा मुख्यमंत्री परिषदेत निर्णय
* देवेंद्र फडणवीस यांचा कालावधी ०५ महिन्यांनी होणार कमी
* दररोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीडी सभागृहात सादर करण्याचा धनंजय मुंडे यांचा इशारा
* गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- अकोला भाजप खा. संजय धोत्रे
* ग्रामपंचायत निवडणुकीत रणजीत पाटलांच्या निकटवर्तीयांनी मारहाण व महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप
* रेशन कार्ड आधारला जोडल्यामुळे ०२.७५ कोटी बनावट रेशनकार्ड आले उघडकीस
* शिव स्मारकाचे काम सुरू दिले लार्सन अँड टुब्रो कंपनीला, काम पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
* औरंगाबादमधील कचराकोंडीला हिंसक वळण, कचऱ्याने भरलेला ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न
* कैद्यांना गांजा पुरविणाऱ्या नागपूर कारागृहातील लिपिकाला अटक
* धनंजय मुंडेंवरून विधिमंडळात दलाली, आरोप करणार्‍या वृत्त वाहिनी विरोधात हक्कभंग प्रस्ताव
* भाजपकडून राज्यसभेची ऑफर- नारायण राणे
* नगर येथे पंतप्रधान योजनेचे अनुदान मिळवून देण्याचे अमिष, दहा महिलांची ०२ लाख ८६ हजारांची फसवणूक, गुन्हा दाखल
* नेवासा तालुक्यात आठवीच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने उधळला, ०६ मुलांविरुद्ध गुन्हा
* नागपूर शहर पोलिस दलात शिपाई पदासाठी एमटेकच्या तीन उमेदवारांचे अर्ज
* दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधातील लढाई कुठल्याही एका धर्माविरोधात नाही- नरेंद्र मोदी
* तरुणांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात लढाई - नरेंद्र मोदी 'इस्लामिक हेरिटेज : प्रमोटिंग अंडरस्टॅँडिंग अँड मॉडरेशन' विषयावरील परिसंवादात
* आर्थिक फसवणूक करून देशाबाहेर पसार झालेल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी 'फरारी आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८'ला मंजुरी
* कार्ती चिदंबरमना ०६ मार्चपर्यंत दिली सीबीआय कोठडी
* श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचे भाजप घेणार प्रायश्चित्त, उपमहापौर पदाकरिता उमेदवार उभा न करण्याचा निर्णय
* पीएनबी घोटाळा: मेहुल चोक्सीच्या ०१ हजार २१७ कोटींच्या ४१ मालमत्ता जप्त, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील २३१ एकर जमिनीचा समावेश


Comments

Top