logo
news image औशात अत्यल्प आलेला पीक विमा शेतकर्‍याने दिला मुख्यमंत्री निधीला! news image रुद्रवाडीत जातीय तेढ निर्माण करणारे काहीच घडले नाही, बदनामी थांबवाम, उप जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी news image पीक विमा कंपनीच्या धोरणाच्या विरोधात मनसेनं केला रेणापुरात रास्ता रोको news image मोठ्या विलंबानंतर पावसाचं जोरदार अगमन news image आरबीआयची परवानगी न घेता महाराष्ट्र बॅंकेच्या अध्यक्षांना अटक, पोलिसांना घाई अंगाशे येण्याची शक्यता news image दुबईत व्हिसाशिवाय दोन दिवस राहता येणार news image दहशतवाद्यांचे मतदेह आता नातेवाईकांना सुपूर्त केले जाणार नाहीत, सहानुभुती मिळण्याची शक्यता news image नांदेड: हुंड्यासाठी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी, चार न्यायधिशांसह सातजणांवर गुन्हा news image प्लास्टीक उत्पादन करणार्‍या कारखान्यांवरही धाडी टाकणार news image अनेक औषधी दुकानदारांनी आधीच सुरु केली होती प्लास्टीक बंदी, कागदी-कापडी पिशव्यातच देतात औषधी news image अनेक औषधी दुकानदारांनी आधीच सुरु केली होती प्लास्टीक बंदी, कागदी-कापडी पिशव्यातच देतात औषधी news image प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लांब पल्ल्याच्या रेल्व्वेच्या प्रत्येक डब्या नेमण्या येणार कॅप्टन news image राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मी पवारांचा चाहता- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरकरांनी रंग धुवायचे कसे? लातुरच्या वकिलांचं कामकाज बंद, लेनिनचा पुतळा पाडला, श्रीलंकेत आणीबाणी....०६ मार्च २०१८

लातुरकरांनी रंग धुवायचे कसे? लातुरच्या वकिलांचं कामकाज बंद, लेनिनचा पुतळा पाडला, श्रीलंकेत आणीबाणी....०६ मार्च २०१८

* पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा तोडला, आज अंगावर घेतलेले रंग धुवायचे कसे? लातुरकरांना प्रश्न
* लातुरकरांनो पाणी टंचाई विसरु नका, रंगपंचमीनिमित्त सुकाणू समितीचे आवाहन
* उदगीरच्या वकीलाला मारहाण, लातुरच्या वकिलांचे कामकाज बंद
* लातुरच्या पाणी पुरवठ्यासह पथदिव्यांची वीज पुन्हा खंडीत
* लातूरच्या एमआयडीसी परिसरात दोन-तीन दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले
* कळंब-लातूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने तांदुळजाच्या शेतकर्‍याचे निधन
* औसा तालुक्यातील टाका येथे अलपवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचारा, चौघांवर गुन्हा
* पंडीत शांताराम चिगरी यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान
* लातुरच्या ४८ पोलिस भरतीसाठी साडेनऊ हजार अर्ज
* लातूर जिल्ह्यात सात नवीन महसूल मंडळे
* त्रिपुरातील लेनीनचा पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी केला जमीनदोस्त
* श्रीलंकेत लागली आणीबाणी, बुद्धीस्ट अन मुस्लिमात संघर्ष
* अभिनेता इरफान खानला दुर्धर आजार, चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन, आजाराची माहिती नंतर देणार
* सुप्रसिद्ध अभिनेत्री शम्मी यांचे ८९ व्या वर्षी निधन
* आ. परिचारक, सभापतींवर अविश्वास आणि मंत्री चंद्रकांत पाटलांचं धमकी प्रकरण, आज विधानसभेत प्रचंड गोंधळाची शक्यता
* मित्राची हत्या करुन त्याच्या मैत्रीणीवर बलात्कार, आरोपी फरार, मुंबईच्या टिटवाळातील प्रकार
* १९ दिवसानंतरही औरंगाबादेत कचरा तुंबलेला, दुर्गंधी आणि साथीचे आजार
* भाजपचा मोर्चा आता कर्नाटकडे, कर्नाटकही जिंकणार, भाजपचा दावा
* गुजरातच्या भावनगरात ट्रक नाल्यात कोसळल्याने ३० जण ठार, ट्रकमध्ये होते ७० जण
* किसान सभेतर्फे आजपासून नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरची पद यात्रा, राज्यभरातील एक लाख शेतकरी होणार सहभागी
* राज्यात गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदी
* विद्यार्थी हित लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे
* दहा दिवसांत शासन आदेश काढला नाही तर मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा महासंघाचा इशारा
* नाणारचा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींचा विरोध, भूसंपादन अशक्य- उद्योगमंत्री सुभाष देसाई
* छगन भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नाहीत, खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास परवानगी मिळावी- विधान परिषदेत मागणी
* शिवस्मारकासाठी ना हरकत प्रमाणपत्र नसताना 'एल अँड टी' कंपनीला वर्क ऑर्डर कशी दिली- मच्छिमार कृती समिती
* अरबी समुद्रातील शिव स्मारकाला नाही तर नियोजित जागेला विरोध- मच्छिमार कृती समिती
* पुणे येथे सिंहगड संस्थेच्या प्राध्यापकांचे फुटपाथवर बसून आंदोलन
* पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाच्या अवशेष शोध मोहिमेत पोलिसांना काहीही हाती लागले नसल्याचे वृत्त
* शिवनेरी किल्ल्यावर शिवज्योत घेऊन जाणार्‍या पथकातील विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू, तीन दिवसांनंतर मृतदेह तरंगला
* व्हीआयपी मोबाईल क्रमांकाची हौस: बबनराव घोलप व्हीआयपी मोबाईल क्रमांकाचे आमिष दाखवून ०१ लाख ३३ हजाराचा गंडा
* रस्त्यावर गाडी पार्क करणार्‍याला ०२ हजार दंड आणि त्याचा फोटो काढणाऱ्याला ५०० रुपयांचे बक्षीस- नितीन गडकरी
* मनसे देणार मुख्यमंत्र्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची व स्मरणशक्तीची पुस्तके भेट
* मिरा-भाईंदरमधील राजस्थान समाजाच्या मेळाव्यात 'राजस्थान भवन'साठी भूखंड देण्याचे मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
* घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात तक्रार
* सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना राष्ट्रीय ‘नारी शक्ती’ पुरस्कार जाहीर
* पतंगराव कदम यांना मूत्रपिंड काम करत नसल्याने ठेवले व्हेंटिलेटरवर
* मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली १३० कोटी रुपयांची मदत
* लोणी काळभोर कॉपी प्रकरण: मुलींच्या तपासणीचा राज्य महिला आयोगाने मागविला सविस्तर अहवाल
* भारतीय लोकशाहीची पाळमुळे शिवशाहीत रोवलेली, अष्टप्रधान मंडळ राज्याचा कारभार सांभाळायचे- अवजड उद्योगमंत्री अनंत गीते
* कारखान्यांतून महिला कर्मचारी वाढवायचा टाटा मोटर्सचा निर्णय
* पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस भरतीच्या २१३ जागेसाठी ४९ हजार अर्ज, शारीरिक चाचणी १२ मार्चपासून
* सिंहगडावर जाण्यासाठी आता 'रोप-वे' ची सुविधा, अतकरवाडीपासून रोप-वे करणार
* ठाणे येथे चार महिन्यांचे बाळ सहा लाखाला विकणार्‍या आई-वडील आणि बालगृह चालिकेला अटक
* मोठ्या प्रमाणावर तोट्यात असणाऱ्या आणखी पाच बँकांवर निर्बंध, पीएनबीसह, युनियन, कॅनरा, आंध्र आणि पंजाब अँड सिंध बँकेचा समावेश
* मोबाइल क्रमांक 'आधार' क्रमांकाशी जोडल्यावर दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकांना पडताळणी सुविधा उपलब्ध करून द्यावी- यूआयडीएआय
* चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्ट लालू प्रसाद यादवांबाबत १५ मार्चला देणार निकाल
* तंत्रज्ञानामुळे कामकाजात पारदर्शकता आल्याने काँग्रेसची अडचणी- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
* पीएनबी घोटाळा: सहा जणांना १९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
* मुस्लिम धर्मातील निकाह हलाला आणि बहुविवाहाविरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका
* मुस्लिमांनी अयोध्येचा नाद न सोडल्यास भारताचा सीरिया होईल- श्री श्री रवी शंकर
* मनी लाँड्रींग प्रकरण: लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार जामिनावर मुक्त


Comments

Top