logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   काल, आज आणि उद्या

ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा, जयंतीत खून, तोगडियांचं उपोषण, भाजपाचा मुका, मराठी बिग बॉस, लेझीम मंत्री.....१५ एप्रिल २०१८

ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा, जयंतीत खून, तोगडियांचं उपोषण, भाजपाचा मुका, मराठी बिग बॉस, लेझीम मंत्री.....१५ एप्रिल २०१८

* लातूर जिल्ह्यातील १० बसस्थानकात बसले सीसीटीव्ही कॅमेरे, दोन चोरही सापडले
* भारतरत्न बाबासाहेबांच्या पारनेरमधील मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन खेळले लेझीम
* भाजपाने मुका घेतला तरी आता युती शक्य नाही- खा. संजय राऊत
* विश्व हिंदू परिदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे, १७ एप्रिलला तोगडिया करणार उपोषण
* नागभीडच्या जंगलात सापडले दोन हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वास्तव्याचे अवशेष
* कर्जमाफी योजनेला मिळाली ०१ मे पर्यंत आणखी मुदतवाढ
* उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा, आदित्य ठाकरेंचीही सुरक्षा वाढवली
* दादा कोंडकेंचा ‘मुका घ्या मुका’ सिनेमा भाजपाने पहावा- खा. संजय राऊत
* आजपासून सुरु होणार मराठी बिग बॉस
* नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, दबाव आणल्यास मनसे रस्त्यावर उतरणार
* उस्मानाबादच्या शेतकर्‍यांनी भाजीपाला फेकला मंत्रालयासमोर
* पाच कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी अभिनेता राजपाल यादव, पत्नी राधा यादव दोषी, शिक्षेची सुनावणी २३ एप्रिल रोजी
* २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ चित्रपटासाठी राजपालने घेतले होते कर्ज, कर्ज परत फ़ेडीचे चेक झाले बाऊन्स
* उल्हासनगरात मुस्लीमांसाठी कब्रस्तानच नाही, ३४ दिवसांपासून आंदोलन सुरु
* औरंगाबाद येथे जयंती मिरवणुकी दरम्‍यान तरूणाची गुप्‍तीने भोसकून हत्‍या, लग्‍नाच्‍या वरातीत झालेल्‍या भांडणातून हत्‍या झाल्याचे आले समोर
* गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे यांना झेड प्लस तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
* पुण्यात अंधश्रद्धेच्या विरोधात शास्त्रज्ञांचा निघाला मोर्चा
* केडगाव हत्याकांड: संदीप गिऱ्हे आणि रमेश मोकळला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
* देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना प्रदान केला प्रभावी राजकारणी पुरस्कार, कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडेंची गळाभेट
* नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनाला सेना, महाराष्ट्र स्वाभिमानी, मनसे, काँग्रेसचा पाठिंबा, काँग्रेस २० एप्रिलला जाणार नाणार येथे
* कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा केले आंदोलन
* ठाणे येथे सांबराची शिंगे विक्रीसाठी आणणारा गजाआड
* नागपूरमध्ये गारपीट आणि अवकाळी
* मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा
* लोकशाही न मानणार्‍यांच्या हातात देशाची सूत्र- अजित पवार
* आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता, विधी आयोग निवडणूक आयोगापुढे मांडणार आपले म्हणणे
* राज्य सरकारकडून मेहनताना वेळेवर मिळत नाही, सरकारी वकिलांची परवड, माजी सरकारी वकिलांनी दाखल केली याचिका
* दत्तक म्हणून दिलेले तिसरे मूलही कुटुंबाचा भाग, मूल दत्तक देऊन नियमातून सुटका नाही, पिता नोकरीस अपात्र- नागपूर खंडपीठ
* 'न्यूड' चित्रपट २७ एप्रिल रोजी होणार प्रसिद्ध - दिग्दर्शक रवी जाधव
* बिबट्याच्या मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, २०१७ मध्ये ८७ बिबटे मृत्युमुखी, गेल्या दोन महिन्यात १९ बिबटय़ांचा मृत्यू
* कायदेमंडळ, सरकार आणि न्यायपालिका हे लोकशाहीचे आधारस्तंभ- न्या. जस्ती चेलमेश्वर
* न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित नसल्यास लोकशाहीत कुणीच सुरक्षित राहू शकत नाही- न्या. जस्ती चेलमेश्वर
* न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्यास वकील संघटनांनी आवाज उठवायला हवा- न्या. जस्ती चेलमेश्वर
* आरक्षणाच्या ढाच्याला हात लावणार नाही, भाजप आणि पीडिपी दरम्यान मतभेद नाहीत- राजनाथ सिंह
* आम्हाला न्याय मिळायला हवा- कठुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई
* मध्यप्रदेशात कटनी-चोपन पॅसेंजर ट्रेनचे चार डबे घसरले रुळावरून
* उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीप सेंगरच्या सहकाऱ्यालाही अटक
* राष्टकुल स्पर्धा:
* बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल आमनेसामने, सायनाला सुवर्ण पदक तर पी. व्ही. सिंधूला रौप्य पदक
* विकास कृष्णला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक
* स्क्वॉश मिश्र दुहेरीत दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांना रौप्य पदक
* टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राला सुवर्ण पदक
* बॅडमिंटन महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांना कांस्य पदक
* फ्री-स्टाइल कुस्तीत सोमवीरला कांस्य पदक
* महिला कुस्तीत विनेश फोगटला सुवर्ण पदक
* भालाफेकमध्ये नीरज चोप्राने पटकावले सुवर्ण पदक
* नेमबाजीत संजीव राजपूतला सुवर्णपदक
* बॉक्सर गौरव सोलंकीला सुवर्ण पदक, मेरिकोमला सुवर्णपदक
* राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर पूनम यादवच्या कुटुंबियांवर हल्ला, १२ जण जखमी
* सिरियावर हवाई हल्ला करण्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश
* सिरियावर हवाई हल्ला- अमेरिकेसोबत फ्रान्स, इंग्लंडही सहभागी
* सिरिया हल्ल्याचे परिणाम भोगा, रशियाचा अमेरिकेला इशारा
* सीरियावर हल्ला: अमेरिका, फ्रांस आणि ब्रिटनचा चीनने केला निषेध


Comments

Top