HOME   महत्वाच्या घडामोडी

भाजप बलात्कार्‍यांच्या पाठीशी, त्यांना दंगली घडवायच्या आहेत!

१०० महिलांना वाटल्या ऑटो रिक्षा, चुकणार्‍यांवर करा दांडक्यांचा वापर, मग या माझ्याकडे- राज ठाकरे

भाजप बलात्कार्‍यांच्या पाठीशी, त्यांना दंगली घडवायच्या आहेत!

- राज ठाकरे यांनी घेतली मुलुंडमध्ये सभा
- भाजपा बलात्कार्‍यांच्या पाठीमागे उभा राहतोय
- मनसेच्या वतीने राज ठाकरे यांनी मुलुंडमध्ये १०० महिलांना वाटप केल्या ऑटो रिक्षा
- तुमच्या रिक्षात काही चुकीचे झाले तर दांडक्यांचा वापर करा
- असिफा बलात्कार प्रकरणी राज ठाकरे यांनी केला प्रखर संताप व्यक्त
- भाजपला सत्तेसाठी हिंदू-मुस्लीम दंगली घडवायच्या आहेत
- आपण बाबासाहेबांमुळे पंतप्रधान झालो, साडेचार वर्षांनंतर मोदींना का आठवतं
- पंतप्रधान झाल्यानंतर आज कळालं नरेंद्र मोदी काय आहेत
- बलात्कार करणारा कुणीही असो, हिंदू किंवा मुसलमान जागीच ठेचला पाहिजे
- गुन्हेगाराला ताबडतोब शिक्षा झाली तरच हा देश वठणीवर येईल
- नाणारचा प्रकल्प कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात होऊ देणार नाही
- गरज पडली तर नाणार प्रक्ल्प चंद्रावर सुरु करा
- दोन चार चॅनल आणि काही वर्तमानपत्र सोडली तर सगळे गप्प
- माध्यमंही भाजपाच्या बाजुनं वागतात
- महाराष्ट्रातील ४४ टक्के जमिनीचं वाळवंट होणं सुरु
- परप्रांतातील फेरीवाल्यांना सांभाळतात पण उस्मानाबादच्या मराठी शेतकर्‍यांना मुंबईतून हाकलून लावतात
- प्रत्येक गोष्ट मतात मोजायची नसते


Comments

Top