logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   महत्वाच्या घडामोडी

१०९ धुळीचे बळी, नक्षलवाद्यांचा बंद, ६१ टक्के जनता नाराज, टॉयलेटच्या पाण्याचा चहा, पासवर्ड बदला तातडीने......०४ मे २०१८

१०९ धुळीचे बळी, नक्षलवाद्यांचा बंद, ६१ टक्के जनता नाराज, टॉयलेटच्या पाण्याचा चहा, पासवर्ड बदला तातडीने......०४ मे २०१८

* उत्तर प्रदेश आणि राजस्थानात धुळीचं वादळ, १०९ जणांचा मृत्यू
* जीएसटी समितीची आज बैठक, डिजिटल व्यवहारांना मिळणार सवलती
* नक्षलवाद्यांनी आज पुकारला तेलंगणा, महाराष्ट्र बंद
* राज्यातील ६१ टक्के जनता फडणवीस सरकारवर नाराज
* रेल्वेत चहा तयार करण्यासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर, हैद्राबादेत उघड
* ट्वीटर वापरकर्त्यांनी तातडीने पासवर्ड बदलावा, ट्वीटरचे आवाहन
* विधान परिषद: काँग्रेसकडून वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरसाठी इंद्रकुमार सराफ, अमरावतीसाठी अनिल माधोगडिया, परभणी-हिंगोलीसाठी सुरेश देशमुख
* लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक
* मुंबई मेट्रोच्या खोदकामावरून शिवसेनेची सामनातून टिका
* पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार ही आमची भविष्यवाणी नाही तर वास्तव
* मेट्रोच्या खड्ड्यांइतकीच पाणी तुंबण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना घ्यावी लागेल
* मेट्रोचे स्वप्न अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणे फसवे, गरज नसताना सुरु केलेले उद्योग
* मुंबईच्या खापर मुंबई महानगरपालिकेवर फोडून इतर सर्व बाजारबुणगे आढ्यास तंगडय़ा लावून बसतात
* मुंबईचे रस्ते मेट्रोसाठी कोणाच्या आदेशाने खोदताय? असा उच्च न्यायालयाचा प्रश्न, सगळय़ांच्याच कानाखाली हायकोर्टाने आवाज काढला आहे
* विकासाच्या नावाखाली आधी मोनो रेलने मुंबईत जागोजागी खड्डे केले, आता मेट्रोसाठी चिखल व खड्डय़ांचे साम्राज उभे केले
* एम.एम.आर.डी.ए. नावाची बाजारबसवी मुंबई महानगरपालिकेच्या छाताडावर आणून बसवल्यापासून मुंबईचे हे हाल झाले आहॆट
* छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात आज होणार निर्णय
* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामकरणाला मंत्रीमंडळाची मंजुरी
* न्यायालयीन कर्मचारी भरतीत दिव्यांगाचा कोटा राखून भरती सुरू ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
* सुट्ट्यांच्या मोसमात रेल्वे प्रवाशांना लुटणार्‍या दलालांवर नजर ठेवण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर सीसीटीव्ही, १४ दलालांवर कारवाई
* गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी माओवाद्यांना पकडण्यासाठी दिली वृत्तपत्रांत पानभर जाहिरात, ठिकठिकाणी लावले फलक
* फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर इंदूर हल्ला, पाठीच्या मणक्याला गंभीर मार
* आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा शनिवारी नागपुरात अमृतमहोत्सवी सत्कार, मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे राहणार उपस्थित
* मराठा समाजासह इतर पुढारलेल्या कोणत्याही जातीचा समावेश यापुढे ओबीसी प्रवर्गात करू नये- महात्मा फुले समता परिषद
* सहाव्या बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वऱ्हाडी लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांची निवड
* आजपासून नाशिक-नागपूर शिवशाही स्लीपर कोच
* ठाणे जिल्ह्यात रिलायन्स पाइपलाइन प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना सेना-भाजपचे लोकप्रतिनिधी एजंट बनले आहेत- राज ठाकरे
* जे शेतकरी जमीन सरकारला देतील त्यांना जादा मोबदला इतरांना मोबदल्यासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्याचा राज ठाकरेंचे वक्तव्य
* नागपूरच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍
* कर्नाटक सरकारनं तामिळनाडूला चार टीएमसी पाणी द्यावं- सर्वोच्च न्यायालय, ०८ मे रोजी पुढील सुनावणी
* अ‍ॅट्रॉसिटीबाबतच्या आदेशाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
* चालू वर्षात देशातील सोन्याच्या मागणीत १२ टक्क्यांची घट
* स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रेडिट कार्ड घोटाळा राजस्थान पोलिसांनी केला उघड, शेकडो क्रेडिट कार्डस् जप्त, एकाला अटक
* सिकंदराबाद स्टेशनवर प्रवाशांच्या चहासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर केल्यानं कंत्राटदाराला एक लाखाचा दंड
* व्हेनेझुएलाने अरब देशांपेक्षा ३० टक्के कमी दराने कच्चे तेल देण्याचा प्रस्ताव ठेवला भारतासमोर
* फेसबुक डेटा चोरीमध्ये अडकलेल्या केंब्रिज अॅनालिटिका कंपनीचं कामकाज बंद


Comments

Top