logo
news image आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले news image भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय news image दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक news image गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा news image शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात news image नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार news image लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला news image महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया news image उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव news image वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य news image गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे news image साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार news image पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन

HOME   काल, आज आणि उद्या

अजून चाले जादूची कांडी! धुळीच्या वादळांचा कहर, फळे पिकवणारी रसायने जप्त, बाबाचा सायकलवर रोड शो......०८ मे २०१८

अजून चाले जादूची कांडी! धुळीच्या वादळांचा कहर, फळे पिकवणारी रसायने जप्त, बाबाचा सायकलवर रोड शो......०८ मे २०१८

* रमेश कराड यांनी उमेदवारी मागे का घेतली? कुठूनच होईना खुलासा, गोपीनाथ मुंडेंच्या पश्चातही जादूची कांडी कार्यरत?
* अद्याप कॉंग्रेसची प्रतिक्रिया नाही
* राष्ट्रवादीनेही केला नाही खुलासा
* कराड म्हणतात, योग्यवेळी बोलू!
* धनंजय मुंडे म्हणतात,कराडांनी असं का केलं कळत नाही..
* आज आणि उद्या बॅंक कर्मचार्‍यांची देशव्यापी निदर्शने, महिन्याच्या शेवटी दोन दिवस संप
* ०९ ते ११ मे दरम्यान होणार लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्या
* १४ मे रोजी लातुरच्या टाऊन हॉल मैदानावर शेतकर्‍यांचे जेलभरो आंदोलन
* लातुरचे महिला तंत्रनिकेतन बंद होण्याची चर्चा, लातूरच्या कॉंग्रेस सेवा दलाने केली निदर्शने
* लातुरच्या हत्तेनगर भागात फळ विक्रेत्याच्या गोदामावर धाड, ४० किलो कॅल्शियम कार्बाईड जप्त
* लातुरात सर्रास विकली जातात रसायनाने पिकवलेली फळे
* अहमदनगरातील गुंडेगावातील अडीच हजार एकरवरील जंगल जळून खाक
* कर्नाटक निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळणार नाही, कॉंग्रेस असेल सर्वात मोठा पक्ष- एबीपी माझा सर्वेक्षण
* विधान परिषद निवडणूक: अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यात होणार लढत
* आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यास मिळणार संरक्षण, शिक्षण आणि नोकरीत मिळणार आरक्षण
* चंद्रपूरात भरधाव रेल्वेच्या धडकेने २५ शेळ्या दगावल्या
* कर्नाटकात राहूल गांधी यांनी बैलगाडीतून केले आंदोलन, सायकलवर केला रोड शो
* उत्तरप्रदेशातील सहा माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी घरे सोडण्याचे न्यायालयाचा आदेश
* ब्लादिमीर पुतीन पुन्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष
* घाटकोपर बॉंबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान कुरेशी याला औरंगाबादेत अटक
* पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा
* एमपीएस्सी परिक्षेतील बनावट परिक्षार्थी प्रकरणी नांदेड येथे आणखी ०८ जणांना अटक, संख्या गेली ३४ वर
* पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना लढवणार, भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी
* ठाण्यातील शिळफाटा येथे मनसे कार्यकर्त्यांनी बुलेट ट्रेनसाठी सुरु असलेली जागेची मोजणी पाडली बंद
* कावेरी पाणी वाद: सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
* दिल्लीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग, रुग्णवाहिकेत झोपलेल्या ०२ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू
* नक्षलवाद्यांनी विकसित केले बाणांच्या टोकाला छोटे-छोटे बॉम्ब
* लखनऊच्या अभियांत्रिकीच्या तयार केली जीभेच्या इशाऱ्यावर चालणारी व्हिलचेअर
* काळवीट शिकारप्रकरणी सलमानच्या शिक्षेवरील खटल्याची १७ जुलैपासून जोधपूर न्यायालयात सुनावणी
* काळवीट शिकार सलमान खानला ०५ वर्षाची शिक्षा सुनावली, या शिक्षेविरोधात सलमानने दाखल केली होती याचिका
* सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळल्याच्या विरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात
* नरेंद्र मोदींची भाषा याआधी कोणत्याच पंतप्रधानांनी वापरली नाही, हे वागणं पंतप्रधानपदाला शोभत नाही- मनमोहन सिंग
* पीएनबीला गंडा घालणारा हिरेव्यापारी नीरव मोदी फरार होण्याआधी दावोसमध्ये नरेंद्र मोदींसोबत होता- मनमोहन सिंग
* मोबाईल फोनमध्ये तीन मोड असतात, वर्क मोड, स्पीकर मोड आणि एअरप्लेन मोड, मोदी कधीही वर्क मोडचा वापर करत नाहीत- राहुल गांधी
* कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरमध्ये न होता होणार पंजाबमध्ये, सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली सर्वोच्च न्यायालयाने
* अफगाणिस्तानात अपहरण झालेल्या सात भारतीय इंजिनीअर्सच्या सुटकेसाठी स्थानिक कबाली सरदारांची मदत
* धुळीचे वादळ आणि पाऊस:
* तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता
* पंजाब, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानात वादळी वाऱ्यांसह पाऊस
* दिल्लीतील एनसीआर भागात धडकले वादळ
* राजस्थानातील ३३ पैकी २६ जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस धुळीच्या वादळाचा धोका
* शिमला येथे पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस, बर्फवृष्टीचीही शक्यता
* वादळ धडकणार हरिद्वार आणि उत्तर काशी परिसरात
* वाऱ्यांचा वेग ताशी ९० किमीवर गेल्यास दिल्लीतील मेट्रो आज राहणार बंद
* गेल्या आठवडयातही उत्तरेतील पाच राज्यांत वादळात १२४ ठार तर ३०० जण जखमी
* हरयाणा सरकारने राज्यातील सर्व पालिका अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या रद्द
* हरयाणातील फरीदाबादमध्ये धुळीच्या वादळामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित
* डेहराडूनमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस
* उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये धुळीच्या वादळाचा कहर


Comments

Top