logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

काल आज आणि उद्या १० मे २०१८

काल आज आणि उद्या १० मे २०१८

काल आज आणि उद्या १० मे २०१८

आज सीईटी, पंकज भुजबळ भेटले उद्धव ठकरेंना, शितकर्‍यांचे जेल भरो, भुजबळांना हवी झेड सुरक्षा, मोदी म्हणजे आपले ठेवावे झाकून, दुसर्‍याचे बघावे वाकून! ...........१० मे २०१८
आज लातुरात ३२ केंद्रांवर एमएचटी-सीईटीची परिक्षा, पावणेबारा हजार विद्यार्थी
अनियमित बांधकामे नियमित करण्यासाठी लातुरात आले केवळ ३६ प्रस्ताव
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समीर भुजबळांना तूर्त जामीन नाही, १५ मे रोजी पुन्हा सुनावणी
छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ भेटले उद्धव ठाकरे यांना, राजकीय वर्तुळात चर्चा
पंकज भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, झेड सुरक्षा देण्याची मागणी
अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्या प्रकरणी दोघे दोषी, उद्या शिक्षा
सरकारविरोधात शेतकऱ्यांचे १४ मे रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन
मोदी अजेंड्याविना चीनला गेला, डोकलामवर बोललेच नाहीत- राहूल गांधी
कर्जमाफी, वीज बिल माफी, दीडपट हमीभाव, अन्यायकारक प्रकल्पांसाठी भूसंपादन बंद करणे, अशी मागणी सरकारकडे केली जाणार
राष्ट्रीय किसान महासंघाचा ०१ ते १० जून दरम्यान देशव्यापी संप, मंत्री व राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय
सरसकट कर्जमुक्ती, ५० टक्के हमीभाव, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी मोफत वीज या मागण्या
बैलगाडी शर्यतीस मान्यता, दुधाला प्रतीलिटर ५० रुपये भाव, शेतमाल प्रक्रिया उद्योगात इथॅनॉलसाठी प्राधान्य या मागण्यांचाही समावेश
‘एमपीएससी’ परीक्षेच्या नोंदणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य, आतापर्यंत नऊ लाख उमेदवारांनी केली नोंदणी, नोंदणीसाठी ३१ मेपर्यंत मुदत
विदर्भात १२ दिवसांत ७८ जणांना उष्माघात, उष्माघातसदृश आजाराने सहा जणांचा मृत्यू
काँग्रेसने भाजपाला विचारून त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा हा हट्ट कशासाठी?- शिवसेनेने विचारला सामनातून प्रश्न
राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यावरुन नरेंद्र मोदींची टीका म्हणजे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून- सामना
मोदींनी यावरुन राहुल गांधींवर टीका केली, पण हा प्रकार म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान थाटाचा
भाजपाने ‘यूपीए’तील मित्रपक्षांची चिंता सोडावी, आपल्या मित्रपक्षांच्या पाठीत जे खंजीर खुपसले गेले ते आधी पाहवे
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक: राष्ट्रवादीची माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी
पुरंदर विमानतळाच्या जमिन भूसंपादनासाठी साडेतीन हजार कोटीच्या खर्चास राज्य सरकारची मान्यता
बुलेट ट्रेनचा जलसार येथील सर्व्हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाडला बंद
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ३४०० कोटींची नुकसान भरपाई जाहीर
काळाशी जुळवून घेण्यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना आवडीचे आणि कल असलेले शिक्षण देणे आवश्यक- अनिल काकोडकर
सध्याच्या शिक्षणपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता- अनिल काकोडकर
मुंबईत नेहरू विज्ञान केंद्रात आभासी विश्व साकारलेल्या 'मशिन्ड टू थिंक' दालनाचे काकोडकरांनी केले उद्घाटन
अखाद्य बर्फात हलका निळा रंग मिसळण्याचा राज्याचा आइस पॅटर्न देशात राबविण्याचे अन्न सुरक्षा यंत्रणेचे निर्देश, आदेश १ जून २०१८ पासून लागू
खाजगी दलालांकडून होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी रेल्वे तिकिटांचे ई आरक्षण करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य ठरण्याची शक्यता
रेल्वे तिकीट आरक्षण रॅकेट पोलिसांनी केले उद्ध्वस्त, दीड कोटीची ०६ हजार ई तिकीट जप्त, देशभरात पाच हजार चारशे एजंट नेमल्याचे उघड
मुंबई रेल्वे पोलिसांतील २८० शिपाई पदांसाठी ६० हजारांहून अधिक अर्ज, ३५ हजारांची झाली शारीरिक चाचणी
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाची बारावी व्यावसायिक अभ्यासक्रम कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा विचार
एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ कालावधीत १३ हजार ५४१ बालमृत्यू झाल्याचे माहिती अधिकारात उघड
२२ टक्के बालमृत्यू कमी वजन व अपुऱ्या दिवसांच्या अर्भकांचे, विविध आजार तसेच संसर्गामुळे मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही मोठे
प्रशासकीय अनागोंदीमुळे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार सर्वपक्षीय नगरसेवकांचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या हेलिकॉप्टरकरिता १२७ कोटींची तरतूद
कर्जात अडकलेल्या मुंबईच्या पोलिस शिपायाने वेतन न झाल्याने सरकारी गणवेशात भीक मागण्याची मागितली परवानगी
मी आल्यावर काहीही पेच वगैरे नसतात, सगळ्यांची कॉलर खाली येते - शरद पवार, साताऱ्यात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीवर प्रतिक्रिया
अफगाणिस्तानात अपहरण झालेल्या भारतीयांपैकी ०४ झारखंडचे, कुटुंबियांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी
भारत सरकारचं बनावट स्टीकर कारला लावून दारू पुरवठा करणार्‍या एकाला दिल्लीत अटक
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांचा निरोप समारंभाला उपस्थित राहण्यास नकार


Comments

Top