logo
news image आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले news image भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय news image दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक news image गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा news image शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात news image नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार news image लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला news image महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया news image उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव news image वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य news image गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे news image साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार news image पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन

HOME   काल, आज आणि उद्या

मान्सून टाईमपे, नाना म्हणतात मी व्हिलनही आहे, ऊस जोमात पाणीसाठे कोमात, लता दिदी स्वर माऊली, औरंगाबाद सावरले, शिवसृष्टीला पाच कोटी........१३ मे २०१८

मान्सून टाईमपे, नाना म्हणतात मी व्हिलनही आहे, ऊस जोमात पाणीसाठे कोमात, लता दिदी स्वर माऊली, औरंगाबाद सावरले, शिवसृष्टीला पाच कोटी........१३ मे २०१८

* यंदा मान्सून बरसणार वेळेत
* लातुरच्या सिद्धेश्वर मंदिरात पार पडला ४५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा
* सामुदायिक विवाह सोहळ्यात नाना पाटेकरांनी वधूंना दिला टिप्स, वरांना भरला प्रेमाचा दम, लक्षात ठेवा मी खलनायकही आहे......
* एमपीएससी परिक्षेसाठी आता अंगठाही द्यावा लागणार
* पंचायत राज समितीचा लातूर दौरा पुढे ढकलला, आता येणार जून महिन्यात
* जांब अपघातातील आठ जखमी लातुरच्या सरकारी दवाखान्यात
* लातूर मनपाच्या आयुक्तपदी सतीश शिवणे यांची नियुक्ती
* व्हीएस पॅंथर्सच्या वतीने आज टाऊन हॉल मैदानावर आज सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा
* भंडारवाडी प्रक्ल्पात केवळ १३ टक्के पाणीसाठा, टंचाईची शक्यता, ऊस मात्र जोमात
* कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ७० टक्के मतदान
* कर्नाटकात भाजपा पहिल्या क्रमांकावर, कॉंग्रेसला दुसरे स्थान मिळण्याची शक्यता, मंगळवारी मतमोजणी
* कर्नाटकाची अवस्था होण्याची शक्यता, कुणालाच मिळणार नाही बहुमत
* आम्ही पुन्हा बहुमताने सत्तेत येऊ- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक
* कल चाचणीत विद्यार्थ्यांची पसंती वाणिज्य शाखेला
* राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात २९ जण ठार
* पॅरीसमध्ये आयसिसचा हल्ला, रस्त्याने चालणार्या अनेकांना भोसकले
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वर माऊली पदवीने गौरव
* लालूप्रसादांच्या चिरंजीवाच्या लग्नात वर्हाडींचा गोंधळ, खाद्यपदार्थांसह भांडी अन अन्य साहित्यही पळवले
* औरंगाबाद झाले शांत, काल मध्यरात्री झाला होता दंगा, हवेत गोळीबार, दगडफेकीत दोघांचा मृत्यू
* औरंगाबादेत दक्षता म्हणून काही मोबाईल कंपन्यांनी ठेवली होती इंटरनेट सेवा बंद
* भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीसाठी गुजरातची मतदान यंत्रे कशाला? राष्ट्रवादीचा आक्षेप
* हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या भरतीत घोटाळा, गुण वाढवून दिल्याचा आरोप
* बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीसाठी सरकारने दिले ०५ कोटी
* न्यायालयाने काढली डीएसके यांच्या १२४ संपत्तीच्या जप्तीची नोटीस
* पुणे विद्यापीठाच्या फुटलेल्या पेपरची पुनर्परीक्षा १८ मे रोजी
* पुण्याची दिल्ली करायची नसेल तर जैव इंधनाला पर्याय नाही- नितीन गडकरी
* विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ०८ जूनला, १२ जून रोजी निकाल
* मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात: नवाज शरीफ यांची कबुली
* अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील वाघापुरात बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त


Comments

Top