logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   महत्वाच्या घडामोडी

कर्नाटकचा पोल-खोल, लातुरला पिवळे, लाल पाणी, गोजमगुंडे पुरस्कार, तूर-हरभरा खरेदी मंदावली, आवारे लातुरात......१५ मे २०१८

कर्नाटकचा पोल-खोल, लातुरला पिवळे, लाल पाणी, गोजमगुंडे पुरस्कार, तूर-हरभरा खरेदी मंदावली, आवारे लातुरात......१५ मे २०१८

* कर्नाटक पोल-खोल: भाजप ८३, कॉंग्रेस ८०, जेडीएस २५, इतर ०२
* यंदा मान्सून आठवडापूर्वीच दाखल होण्याची चिन्हे
* आज कर्नाटकचा फैसला, आगामी सार्वत्रिक निवडणुकांची रंगीत तालीम
* कर्नाटकात २२२ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी
* कर्नाटकात जेडीएस किंगमेकर बनण्याची शक्यता, निकालाआधीच कॉंग्रेस नेते बोलणीसाठी कर्नाटकात हजर
* स्मृती इराणींचं माहिती प्रसारण खातं काढून घेतलं
* लातूर मनपाने पुरवले पिवळे पाणी! मागच्या वेळी आले होते लाल पाणी
* राष्ट्रकुल विजेता मल्ल राहूल आवारेचा लातुरात नागरी सत्कार
* हरभरा आणि तूर खरेदी थांबल्याने अहमदपुरात झाला रास्ता रोको
* कामात हयगय: लातूर मनपातील १७ सफाई कामगारांच्या वेतनवाढी रोखल्या, एक निलंबित
* लातुरचे नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने राज्य सरकार पुरस्कार देणार
* जैव इंधनाबाबत सरकार लवकरच धोरण जाहीर करणार, लातुरच्या शेतकर्‍यांना गडकरी यांचे आश्वासन
* चापोली येथे चार हजारांची लाच घेताना तलाठ्याला पकडले
* लातुरात शेतकरी संघटनेचे जेलभरो, ९८ शेतकर्‍यांनी करवून घेतली अटक
* बारदान्याअभावी औशात तूर खरेदी मंदावली, शेतकरी संघटनेनं केला रास्ता रोको
* ‘आप’ पक्षाची शहर विधानसभा कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी अमित पांडे तर सचिवपदी विक्रांत शंके
* लातुरच्या गंजगोलाईतील सार्वजनिक स्वच्छतागृहाला विरोध, मंदीर-मशिदीत शौचालय नको!
* कर्नाटकातील निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागले
* मोदींनी तोंडाला लगाम घालावा, कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना साकडे
* दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रात धुळीच्या वादळाचं पुन्हा थैमान ४१ ठार, आज पुन्हा संकट
* धुळीच्या वादळामुळे विमानाची अनेक उड्डाणे रद्द
* मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, अमेरिकेत यशस्वी शस्त्रक्रिया
* पाकिस्तानातून ३० हजार क्विंटल साखर आयात
* शरद पवारांना आपल्या कॉलरची स्टाईल आवडते याचा अभिमान- खा. उदयनराजे
* राष्ट्रवादीनं तिकीट दिलं तर ठीक नाही तर अपक्ष लढेन- खा. उदयनराजे
* जमीन प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी केली एकनाथ खडसेंची आंबेतुला
* औरंगाबादेतील दंगल शिवसेनेमुळेच चिघळली- अबू आजमी
* पाकिस्तानात दहशतवादाचं प्रशिक्षण घेऊन आलेल्या बेग नामक तरुणाला एटीएसने केली मुंबईत अटक
* व्हिसा संपलेल्या अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना परतावं लागणार
* वर्धा जिल्हयात वाघाने केलेल्या हल्ल्यात चेतन खोब्रागडे या तरुणाचं निधन
* मुंबईच्या गोरेगावातील व्यायामशाळेत शिरला बिबट्या वाघ, दोन तासांनी जेरबंद


Comments

Top