logo
news image आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले news image भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय news image दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक news image गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा news image शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात news image नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार news image लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला news image महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया news image उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव news image वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य news image गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे news image साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार news image पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन

HOME   काल, आज आणि उद्या

कर्नाटकात अनेक नाटके, अमृतला दंड, १३५ जणांना निवडणूकबंदी, वारलीचा उद्गाता गेला, दारुचा साठा नष्ट....१६ मे २०१८

कर्नाटकात अनेक नाटके, अमृतला दंड, १३५ जणांना निवडणूकबंदी, वारलीचा उद्गाता गेला, दारुचा साठा नष्ट....१६ मे २०१८

* मतदान यंत्र बिघडल्याने हुबळी-धारवाडचं मतदान रद्द, भाजपचे संख्याबळ झाले एकने कमी
* कॉंग्रेसमधील सात लिंगायत आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा
* मराठी मतांच्या फुटीमुळं महाराष्ट्र एकीकरण समितीला फटका, एकही जागा नाही
* येदीयुराप्पा भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, राज्यपालांची घेतली भेट
* विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो, येदीयुराप्पांचा दावा
* मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही केला सत्ता स्थापनेचा दावा
* जेडीएसने कॉंग्रेसचा प्रस्ताव मान्य केल्यास कुमारस्वामी होऊ शकतात मुख्यमंत्री
* पालघरात अशोक चव्हाणांच्या सभेकडे कार्यकर्त्यांची पाठ, चार हजार खुर्च्यांपैकी ३५०० रिकाम्या
* कर्नाटकात सत्तेसाठी भाजपला कमी पडतात ०९ सदस्य, भाजपाला मिळाल्या १०४ जागा
* त्रिशंकूचा अंदाज खरा ठरला, कॉंग्रेसला मिळाल्या केवळ ७८ जागा
* कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने दिला जेडीएसला पाठिंबा
* सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून नवज्योत सिद्धू झाला मुक्त
* छगन भुजबळांप्रमाणेच मलाही जामीन द्या, समीर भुजबळांचा अर्ज
* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे यांचे निधन
* वाराणसीत उड्डाण पुलाचा काही भाग कोसळला, १८ जणांचा मृत्यू
* लातुरातील कृषी पंपांना मिळणार उच्च दाबाने वीजपुरवठा
* लातुरच्या पटेल चौकात शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आज सत्संग
* परभणी जिल्ह्यातील नरहरी धापसे हा तरुण लातुरातून बेपत्ता, लग्नासाठी आला होता
* लातूर मनपा निवडणुकीतील १३५ पराभूत उमेदवारांनी खर्च सादर न केल्यानं तीन वर्षांची निवडणूकबंदी
* औराद परिसरात झाला गारांचा पाऊस
* राष्ट्रकुल विजेता राहूल आवारेचा बसवेश्वर महाविद्यालयात झाला सत्कार
* कर्नाटकातील यशामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी केला गांधी चौकात जल्लोष
* लातूर जिल्ह्यात तूर विकण्यासाठी २० हजार शेतकरी प्रतिक्षेत, अडीच लाख क्विंटल तूर शिल्लक
* २००४ पासून पडून असलेला जप्त दारुचा साठा गांधी चौक पोलिसांनी केला नष्ट
* लातुरात ‘अमृत’ योजनेचे काम करणार्‍या गुत्तेदाराला साडेतेरा लाखांचा दंड, तीन महिन्याची मुदतवाढ


Comments

Top