HOME   महत्वाच्या घडामोडी

आज पत्रकारांची निवडणूक, धरणातच पिवळे पाणी? आठवले म्हणतात सेनेतच फूट पडेल, आता आकाशातून कोकण, शहा अन मोदींना धडा, कर्नाटक ड्रामा-मनसेलाही आनंद......२० मे २०१८

आज पत्रकारांची निवडणूक, धरणातच पिवळे पाणी? आठवले म्हणतात सेनेतच फूट पडेल, आता आकाशातून कोकण, शहा अन मोदींना धडा, कर्नाटक ड्रामा-मनसेलाही आनंद......२० मे २०१८

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज निवडणूक, दोन जागांसाठी चौघेजण उभे
लातुरची मनपा म्हणते धरणातच अशुद्ध पाणी, म्हणून येते पिवळे, पण पाणी चांगले
नगराध्यक्षांच्या कक्षात टाकला कचरा, बीडच्या उपनगराध्यक्षांसह १० नगरसेवक अपात्र
कर्नाटकातील नाट्यमय विजयामुळं लातूर कॉंग्रेसनं गांधी चौकात केला जल्लोष
लातूर उड्डाण पुलावर अजीम शेख यांच्या कारने घेतला पेट, अगीशामक दलाने आग विझवली
चाकुरच्या सीमा सुरक्षा दलातील ४३४ जवान देशसेवेत रुजू, झाला दीक्षांत समारंभ
पंढरपूर मंदीर समितीच्या सहाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गहिनीनाथ महाराज यांचा २३ मे रोजी सत्कार
भाजप शिवसेना युती न झाल्यास शिवसेनेत फूट पडेल- रामदास आठवले
औरंगाबादेत परवानगी न मिळताही शिवसेनेने काढलेला मोर्चा अर्ध्यात गुंडाळावा लागला, पोलिसांविरुद्धच होता मोर्चा
अनुसुचित जाती आणि नागरिकांचे कर्ज लवकरच होईल माफ, मुख्यमंत्र्यांनी दाखवली संमती- रामदास आठवले
सर्व तंत्रज्ञान आणि उच्च महाविद्यालयात कायमस्वरुपी प्लास्टीकबंदी
बीड जिल्ह्यात लाच प्रकरणात तीन पोलिसांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित राहणार
शरद पवार यांनी केली कर्नाटकच्या राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी
आता अवकाशातूनही पाहता येणार कोकण, खास हेलीकॉप्टर सेवा सुरु, साडेपाच हजार रुपये तिकीट
कर्नाटकात घोडेबाजार केला नाही म्हणून आमचं सरकार गेलं- प्रकाश जावडेकर
भाजपचा कर्नाटकातील पराभव निश्चित हो, शिवराज पाटील चाकूरकर यांचा दावा
अमित शहा आणि मोदींना जनतेने धडा शिकवला- राहूल गांधी
प्रत्येक राज्यावर ताबा मिळवायची महत्वाकांक्षा असल्याने भाजपाकडून यंत्रणेचा दुरुपयोग- मायावती
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस कार्यालयात जल्लोष
मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनीही फोडले फटाके
हुकूमशाही आणि मनमानी करणार्‍यांच्या अंताला सुरुवात झाली आहे- संजय राऊत
कांद्याच्या दरात घसरण, क्विंटलला ५५० रुपयांचा भाव


Comments

Top