HOME   महत्वाच्या घडामोडी

स्वामींची परिक्षा, कुणी मागितली भीक, लेण्या-मकबरा ओस, दहावीचा निकाल अजून लांब, मान्सून उद्या अंदमानात, इंधन दरवाढ राज्यांच्या गळ्यात......२५ मे २०१८

स्वामींची परिक्षा, कुणी मागितली भीक, लेण्या-मकबरा ओस, दहावीचा निकाल अजून लांब, मान्सून उद्या अंदमानात, इंधन दरवाढ राज्यांच्या गळ्यात......२५ मे २०१८

* यंदा ९७ टक्के पाऊस, मान्सून उद्या अंदमानात दाखल होणार
* इंधन दरवाढीच्या निषेधार्थ लातुरच्या कॉंग्रेसनं गांधी चौकात केली निदर्शने
* राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही केला इंधन दरवाढीचा निषेध, गंजगोलाईत मागितली भीक
* अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई, लातूर मनपा पाठवणार २०० जणांना नोटिसा
* लोकनेते विलासराव देशमुख यांची उद्या जयंती, बाभळगावात प्रार्थना सभा
* विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधार्‍यांना मिळालेले यश, सत्ता आणि पैशांच्या जोरावर- अशोकराव चव्हाण
* औरंगाबादच्या दंगलीचा पर्यटनावर विपरीत परिणाम, लेण्या, मकबरा पडले ओस
* पेट्रोल पुन्हा ३६ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी वाढले, वाढीचा सलग बारावा दिवस
* आज दुपारी तीन वाजता कुमारस्वामी सिद्ध करणार बहुमत
* महाराष्ट्रात तूर खरेदीला आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकुल
* लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद मतमोजणी प्रकरणी ०६ जूनला सुनावणी
* आंतरजातीय विवाहांना संरक्षण देण्यासाठी लवकरच नवीन कायदा
* दहावी-बारावी निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत
* दहावी-बारावी निकालाबाबत सोशल मिडियावर येऊ लागल्या तारखा, विश्वास न ठेवण्याचे आवाहन
* सोलापुरात चालू असलेल्या रेल्वे रुळांच्या कामांमुळे पंढरपूर-निजामाबाद रेल्वे काही काळ बंद
* उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे वैष्णोदेवीची यात्रा स्थगित
* परिवहन सेवांचा २६ जूनला राज्यव्यापी संप
* इंधनाचे दर कमी करण्याठी राज्यांनीच व्हॅट कमी करावा- पेट्रोलियम मंत्री प्रधान
* भारतावरचं मेकुणू वादळाचं संकट टळलं
* राहूल गांधी यांनी पंतप्रधानांना दिले इंधनाचे दर कमी करण्याचे आव्हान
* आठ लाखांचं इनाम असलेले तीन नक्षलवादी गडचिरोली पोलिसांना शरण
* लष्करप्रमुख जनरल बिपीन राव यांनी केला काश्मीरचा दौरा, सुरक्षा व्यवस्थेची पाहणी
* महाराष्ट्रासह २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २५ मे पासून राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली
* २९ मे ते २ जूनपर्यंत पंतप्रधान मोदी इंडोनेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर
* समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ०५ जूनपर्यंत तहकूब
* अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
* मुंबई आणि नाशिक शिक्षक तसेच मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २५ जून रोजी, निकाल २८ जूनला
* नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर; २५ जूनला होणार मतदान
* अभिनेता परेश रावल म्हणतात, मोदींविरोधी एकजूट म्हणजे तमाशा
* मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निरंजन डावखरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
* अनेकजण भाजपात येण्यासाठी वेटींगमध्ये- मुख्यमंत्री
* निरंजन डावखरे म्हणतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा
* भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलेलं फिटनेस चॅलेज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्विकारलं


Comments

Top