logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   काल, आज आणि उद्या

आता मंत्रालयात आत्महत्या, एसटी रुळावर, सोनं ३४ हजारांवर, चार स्मार्ट शहरांची नावे सांगा, संप झाला पण रुपयाची वाढ नाही, अहमदनगर नव्हे अंबिकानगर.......११ जून १८

आता मंत्रालयात आत्महत्या, एसटी रुळावर, सोनं ३४ हजारांवर, चार स्मार्ट शहरांची नावे सांगा, संप झाला पण रुपयाची वाढ नाही, अहमदनगर नव्हे अंबिकानगर.......११ जून १८

* लातूर जिल्ह्यात आजवर झाला सरासरी १०५. ४५ मिलीमीटर पाऊस, मागच्या वर्षी याच दिवसापर्यंत झाला होता २०८.०४ मिमी पाऊस
* नागपुरातील पवनकर कुटुंबातील पाच जणांची हत्या, दोन बालकांचा समावेश
* गोव्यातील कलिंगुट बीचवर पोहताना पाच जण बुडाले, तिघांचा मृत्यू
* मुंबईच्या कल्पना बारमधील शौचालयात तयार केली गुहा, गुहेत लपवलं जायचं बारबालांना!
* रुपयाचं अवमुल्यन रोजच, सोनं ३४ हजारांवर जाण्याची शक्यता
* उद्या राहूल गांधी मुंबईत, एक हजार रिक्षावाले करणार स्वागत!
* स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच नागपूर बंद
* सहलीसाठी आलेल्या राजस्थानमधील तरुणांचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू
* इलेक्ट्रॉनिक यंत्रांऐवजी जुन्या पद्धतीने निवडणुका घ्या- शरद पवार
* महाराष्ट्र सदन प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, आपण निर्दोष- छगन भुजबळ
* संपानंतर राज्यभरात एसटीची सेवा रुळावर!
* हरयाणा पोलिसांनी केला अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघड, एका गॅंगस्टरला अटक
* समविचारी लोकांनी एकत्र येणे आवश्यक, असे झाल्यास भाजपावर मात शक्य- शरद पवार
* मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा धमकीच्या पत्रावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न- शरद पवार
* शरद पवार यांनी द्वेषाचं राजकारण करु नये- मुख्यमंत्री फडणवीस
* भारतात माता मृत्यू दरात मोठी घट
* आमच्या चार वर्षांचा हिशोब मागता तुमच्या चार पिढ्यांनी ५५ वर्षे काय केले? अमित शाह यांचा राहूल गांधींना प्रश्न
* तुरुंगात असताना माझे कुटुंबीयांना शरद पवार यांनी केली मदत छगन भुजबळ
* आधी गावात आत्महत्या होत होत्या आता मंत्रालयात होतात- छगन भुजबळ
* चार वर्षात तयार झालेल्या चार स्मार्ट शहरांची नावे सांगा- छगन भुजबळ
* नमाजच्या वेळा आणि दिशा सांगणारी अनेक अ‍ॅप्स गुगलवर
* फक्त सेलिब्रेटींना भेटून देश पुढे नेता येणार नाही- अजित पवार
* मनसे नेते शिशिर शिंदे यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार
* एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांच्या वेतनात एक रुपयाचीही वाढ केली नाही, नागरिकांचे हाल मात्र झाले
* राज्यात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
* चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपदाचा अतिरिक्त भार
* विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार
* अहमदनगरला ’अंबिकानगर’ असेच म्हणावे- संभाजी भिडे गुरुजी
* प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत आणि मराठ्यांच्या इतिहास वाचवाच- भिडे गुरुजी
* जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर, हरयाणाचा प्रणव गोयल देशात पहिला
* कोईमतूर-बेंगळुरु दरम्यान धावणार डबलडेकर ट्रेन
* नाशिक-मुंबई हावडा मेलचे ०३ डबे रुळावरून घरसले, मनमाड-इगतपुरीजवळ मध्यरात्रीची घटना
* महिला आशिया चषक क्रिकेट सामन्यात बांगलादेशने हरवले भारताला


Comments

Top