HOME   महत्वाच्या घडामोडी

आणीबाणी आंदोलकांना पगार, भय्यू महाराजांचे उत्तराधिकारी विनायक दुधाडे, बढतीसाठी आवश्यक पीएचडी, म्हशी चोरणार्‍यांची हत्या, तहसील कार्यालयात हत्या, मोदींचा फिटनेस हास्यास्पद......१४ जून २०१८

आणीबाणी आंदोलकांना पगार, भय्यू महाराजांचे उत्तराधिकारी विनायक दुधाडे, बढतीसाठी आवश्यक पीएचडी, म्हशी चोरणार्‍यांची हत्या, तहसील कार्यालयात हत्या, मोदींचा फिटनेस हास्यास्पद......१४ जून २०१८

* अभिनेते रमेश भाटकर यांना जीवन गौरव पुरस्कार
* आणीबाणीत महिनाभर कारावास भोगलेल्यांना मिळणार महिन्याला दहा हजार
* बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेची फाईल माझ्या आधीच्या सरकारच्या काळातली- छगन भुजबळ
* मुंबई मनपाच्या शाळात आता इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा, पुस्तकेही उपलब्ध
* सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्यास पाच महिन्यांचा कारावास
* ९८ व्या मराठी नाट्य संमेलनाचा आज दुसरा दिवस, रात्री झाला लावणी महोत्सव अन गायन
* भय्युजी महाराज यांचे उत्तराधिकारी पारनेरचे विनायक दुधाडे, निष्ठावंत सेवेकरी
* भय्युजी महाराजांच्या आत्महत्येच्या प्रत्येक कारणाचा पोलिसांकडून खोलात तपास
* स्वत:च्या मार्केटींगसाठी मोदी उद्योगपतींचा वापर करतात- राहूल गांधी
* पगारवाढीसाठी बॅंक कर्मचारी पुन्हा जाणार संपावर
* गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांच्या हिट लिस्टवर गिरीश कर्नाड
* छगन भुजबळ आज नाशिकच्या दौर्‍यावर
* प्राध्यापकांना बढतीसाठी आता पीएचडी आवश्यक
* बीएसएनएलचा नवा धमाका, १४९ रुपयांच्या शुल्कात २८ दिवसांसाठी दररोज ४ जीबी डेटा
* मला मंत्रिमंडळातून बाहेर करण्यासाठी षडयंत्र रचणारे मोठे लोक त्यांना सोडणार नाही- एकनाथ खडसे
* पती, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेताना कोर्टाला लागतील पुरावे
* झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात म्हशी चोरणाऱ्या टोळीतील दोघांची जमावाने केली हत्या
* फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान रशियन महिलांनी परदेशी पुरुष विशेषत: कृष्णवर्णीयांसोबत शरीरसंबंध ठेवू नये, रशियन महिला खासदाराचे आवाहन
* ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या नेत्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडला जातोय- प्रकाश आंबेडकर
* नरेंद्र मोदींचा फिटनेस व्हिडीओ हास्यास्पद- राहूल गांधी
* हिंगोलीत तहसील कार्यालयात शेतकऱ्याची हत्या; मृत्यूपूर्वी तहसीलदाराला सांगितले हल्लीखोराचे नाव, हल्लेखोर पोलिसात हजर
* राज्य सरकारी कर्मचार्‍यांना लागू असेल आरक्षणानुसार पदोन्नती- रामविलास पासवान


Comments

Top