* लातुरात घरफोडी करणार्या दोघांना पुण्यात अटक
* लातुरच्या इपीस पेशनधारकांनी पेन्शनवाढीसाठी पंतप्रधानांना पाठवली पाच हजार पोस्टकार्डे
* मारुती महाराज साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरु
* उद्योग क्षेत्रपासून कृषी क्षेत्रात होणार्या गुंतवणेकीचे प्रमाण राज्यांनी वाढवावे- पंतप्रधान
* नागरिकांवर सरकारी जाहिरातींच्या होणार्या परिणामांचे सर्वेक्षण केले जाणार
* मंत्रालयात लावणार ४५० सीसीटीव्ही कॅमरे
* महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात २५ टक्क्यांहून कमी पाऊस
* विधान परिषदेच्या ४ जागांसाठी २५ जूनला मतदान
* भय्युजी महाराज डावखुरे असताना त्यांनी उजव्या हातांनी गोळी झाडली कशी? पोलिसांकडून तपास
* रेल्वेत व्हॅक्यूम शौचालये वापरण्याचा विचार सुरु, अशी ५०० शौचालये मागवली
* पंजाब बॅंकेला फसवणार्या नीरव मोदीकडे सहा पासपोर्ट्स!
* कारागृहात शिक्षा भोगणार्या शेतकर्यांनाही मिळाली शेती कर्जमाफी
* ५० कोटी लागवडीत सर्वांनी सहभागी व्हावं- सुधीर मुनगंटीवार
* कोकण आणि मुंबईत मुसळधार पावसाची शकयता
* परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस प्रयत्नशील
* पालघरच्या समुद्रात बुडालेल्या चौघांचे मृतदेह हाती लागले
* अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाचा आज सलग आठवा दिवस, आयएएस अधिकार्यांना परतण्याचं आवाहन
* रमजान निमित्त पाकिस्तानसोबत सुरू केलेली शस्त्रसंधीची मुदत केंद्राने संपुष्टात आणली
* कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी परशुराम वाघमारेचा ताबा घेण्याची शक्यता
* फिफा वर्ल्डकप २०१८: ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड सामना १-१ बरोबरीत
* देशातील प्रादेशिक पक्षात शिवसेनेला सर्वाधिक राजकीय देणग्या
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची फोनवर झाली चर्चा
* सिंहगडवर वाढू लागली पर्यटकांची गर्दी
* भिम हिंसाचार प्रकरणी अटक झालेल्या प्रा. शोमा सेन यांच्या सुटकेसाठी व्हॉट्सअॅप कॅम्पेन
* मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली अटलबिहारी वाजपेयी यांची भेट
* दिल्लीतील निती आयोगाच्या बैठकीला दिल्लीसहित ८ राज्यांचे मुख्यमंत्री गैरहजर
* अमेरिकेतील योग दिनाचा कार्यक्रमात २५०० जणांचा सहभाग
* परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इटली, फ्रान्स, लग्झमबर्ग आणि बेल्जियमच्या दौऱ्यावर रवाना
Comments