HOME   महत्वाच्या घडामोडी

एम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८

एम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन......०७ ऑगस्ट २०१८

* तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे वार्ध्यकाने निधन
* पाकी अतिरेक्यांशी सामना करताना भारतीय जवान मेजर कौस्तुभ राणे यांचं निधन
* मुंबईतल्या भाईंदर स्थानकावर एका मातेनं चिमुकल्या मुलीसह रेल्वे खाली उडी मारुन केली आत्महत्या
* राज्य कर्मचार्‍यांना मिळणार १४ महिन्यांचा महागाई भत्ता
* मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधान आणि अमित शहा यांच्याशी चर्चा
* मुख्यमंत्र्यांचं पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, परळीतल्या मराठा आंदोलकांचा निर्धार
* आपत्कालीन काळात मोदी सरकार सोशल मिडियावर बंदी घालण्याच्या विचारात
* तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांची प्रकृती खालावली
* सातव्या वेतन आयोगासाठी राज्य कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर
* राजपत्रित कर्मचारी संघटनेची संपातून माघार
* मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आज उच्च न्यायालयात सादर करणार शपथपत्र
* कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आरके धवन यांचं निधन
* मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आज उच्च न्यायालयात सादर होणार
* मुंबईतल्या बेस्ट बस सेवेचा आज वर्धापनदिन


Comments

Top