HOME   टॉप स्टोरी

लातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग

सामान्य माणसाची महत्वाची कामेही लटकली!

लातुरच्याही सरकारी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग

लातूर: विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात राजपत्रित अधिकारी वगळता बाकी सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. तहसील कार्यालयातली सगळी दालनं सूमसाम होती. तहसिलदार आणि काही कर्मचारी शिवाय सामान्य माणसे हवालदिल होऊन भटकत आहेत.


Comments

Top