HOME   महत्वाच्या घडामोडी

माझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस संरक्षणात ध्वजारोहण, चूल बंद अंदोलन.......१५ ऑगस्ट २००१८

आजलातूरकडून स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा

माझं लग्न कॉंग्रेससोबत, मातोश्रीबहेर महिलांचे आंदोलन, दिमाखदार स्वातंत्र्यदिन सोहळा, पोलिस संरक्षणात ध्वजारोहण, चूल बंद अंदोलन.......१५ ऑगस्ट २००१८

* लातूर जिल्ह्यात बदलीच्या ठिकाणी रुजू न होणार्‍या शिक्षकांना नोटिसा
* महाराष्ट्रात उस्मानाबादसह अनेक ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणात ध्वजारोहण
* आरक्षणासाठी मराठा समाजाचं आज चूल बंद आंदोलन
* पंतप्रधानांनी केली जन आरोग्य योजना, २५ सप्टेंबर पासून,
* शेतकर्‍यांच्या उत्पादनाला दीडपट भाव देणार- पंतप्रधान
* कॉंग्रेसचे सरकार पेक्षा आमचे सरकार कधीही चांगले- पंतप्रधान
* पंतप्रधानांनी केलं आपल्याच सरकारच्या योजनांचं कौतुक
* स्वच्छ भरत योजनेमुळे तीन लाख बालकांचे प्राण वाचले
* फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले बारावीचे विद्यार्थी घेऊ शकतात ३१ ऑगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला साधला संवाद-
* वसुधैव कुटुंबकम् ही आपली ओळख, आपण शेजाऱ्यांच्या मदतीस तत्पर असतो, गांधी विचारांचे अनुकरण करा
* स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी देशाला आपण सर्वांत पुढे ठेवायचे आहे
* मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत २६ दिवसांपासून सुरु असलेले पांडुरंग सवणे पाटील यांचे उपोषण मागे
* ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ऑक्टोबरमध्ये यवतमाळमध्ये
* कर्ज बुडविणार्‍या मध्यप्रदेशच्या मंत्र्याला बँकेची कारणे दाखवा नोटीस
* मुंबईत मनपा कंत्राटदाराला मारहाण करणार्‍या मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
* उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांबद्दल काढला अपशब्द, राष्ट्रवादी महिलांचे 'मातोश्री' बाहेर आंदोलन
* इम्रान खान यांच्या शपथग्रहणास पाकिस्तानात गेल्यावर नवजोतसिंग सिद्धुंनी तिथेच रहावे- अकाली दल
* संपूर्ण देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज- मुख्य निवडणूक आयुक्त
* माझा विवाह काँग्रेसबरोबर झालाय- राहुल गांधीं हैद्राबादेत
* राज्यातील ५१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठरले उत्कृष्ट
* राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध भूमिहीन कुटुंबांना मिळणार शेतजमीन
* पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्य़ांतील पिके धोक्यात
* पुण्यात पंचतारांकित रॅमी ग्रॅंड हॉटेलवर छापा, स्पा च्या नावाखाली असलेले सेक्स रॅकेट उघडकीस, परदेशी तरुणीची सुटका


Comments

Top