HOME   महत्वाच्या घडामोडी

अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना शौर्यपदक, रोबोटीक शस्त्रक्रिया, केरळ विमानतळ बंद......१६ ऑगस्ट २०१८

एम्समध्ये अटलबिहारीना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ, वाजपेयी व्हेंटिलेटरवर

 अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, सनी लिओनी येणार लातुरात, औरंगजेबांना शौर्यपदक, रोबोटीक शस्त्रक्रिया, केरळ विमानतळ बंद......१६ ऑगस्ट २०१८

* देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर
* अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर
* वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
* अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
* अमित शाह, नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक
* अटलजी आमचेही राजकीय पालकच होते, कटुता न ठेवता राजकारण केले- संजय राऊत
* साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार
* भारतीय राजकारणातले भीष्म पितामह हरवले
* अनेक मोठे नेते रुग्णालयात, मृतदेह एम्स मधून नेण्याची घाई सुरु
* वाजपेयींच्या जाण्याने मी शून्यात गेलो- पंतप्रधान मोदी
.....................
* अटलबिहारी आजपेयी यांची प्रकृती अत्यंत नाजूक, सगळ्या बड्या नेत्यांची दिल्लीकडे धाव
* एम्स रुग्णालयाबाहेर व्हीआयपी अंब्युलन्स तयार
* भाजपाच्या सर्व कार्यालयातील सजावटी दूर केल्या
* वाजपेयी यांच्या प्रकृतीसाठी देशभर प्रार्थना, अहमदनगरमध्ये महा आरती
* सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार
* हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस
* शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र
* पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी
* दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
* माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक
* मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
* मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न
* आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला
* मुंबईत कॉस्मॉस बॅंकेत सायबर दरोडा ९४ लाख लुबाडले
* अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन नक्की होणार - पालकमंत्री राम शिंदे
* औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात
* आता ‘केईएम’मध्ये होणार रोबोटिक शस्त्रक्रिया
* वैभव राऊतच्या घराची पुन्हा तपासणी इनोव्हा केली जप्त, बेकायदा स्फोटके आणि शस्त्रसाठाबाळगल्याने राऊतला झाली होती अटक
* नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपुरात सिडको आणि म्हाडा देणार पोलिसांना हक्काची घरे
* बनावट वितरणपत्रे व इतर कागदपत्रे तयार करून म्हाडाची घरे विकणारेमुंबईत तीनजण गजाआड
* राज्यातील ८५ हजार अंगणवाडय़ात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन पोषण अभियान योजना राबविणार
* महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद करणार कायद्यात सुधारणा, कट प्रॅक्टिस, रुग्णांची लुबाडणूक, बनावट डॉक्टरना बसणार चाप
* केरळात पुरामुळे कोची विमानतळ १८ ऑगस्टपर्यंत बंद
* अफगाणिस्‍तानमधील मेवोद एज्‍युकेशन अॅकडमीवर झालेल्या आत्‍मघाती हल्ल्यात ४८ जणांचा मृत्‍यू, ६७ जण जखमी
* उत्तर कोरियावरील बंदीचे नियम तोडले, रशिया आणि चीनच्या कंपन्या झाल्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्ट
* अर्थव्यवस्थेचा ‘हत्ती धावतो आहे’...मोदींचा दावा


Comments

Top