HOME   व्हिडिओ न्यूज

शिवाजी चौक झाला मोकळा

आयुक्तांनी स्वत:च्या उपस्थितीत हटवली अतिक्रमणे

शिवाजी चौक झाला मोकळा

लातूर: लातुरच्या जुन्या रेल्वे मार्गावर अनेकांनी दुकाने थाटली होती. शिवाजी चौकापर्यंत. आजवर कुठल्याही कलेक्टरांनी महापौरांनी हा विषय मनावर घेतला नाही. पण लातूर मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी या विषयाचा अभ्यास केला आणि जिल्हधिकारी कार्यालयासमोरची अतिक्रमणं हटवली. यात अनेक बड्यांनी हस्तक्षेप केला पण आयुक्तांनी दाद दिली नाही.


Comments

Top