HOME   महत्वाच्या घडामोडी

गुड न्यूज: आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नाहीत, दलित शब्द वापरायलाच हवा, मोदींवर चित्रपट, रिंकू-आकाश-मंजुळे मनसेत, १६ जळणारी चिनी अगरबत्ती, चीनला भारताची पेंड- १२ सप्टेंबर २०१८

'दलित' शब्दाचा उल्लेख व्हायला हवा, शब्द बदलासाठी रिपाइं सुप्रिम कोर्टात जाणार- रामदास आठवले

गुड न्यूज: आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नाहीत, दलित शब्द वापरायलाच हवा, मोदींवर चित्रपट, रिंकू-आकाश-मंजुळे मनसेत, १६ जळणारी चिनी अगरबत्ती, चीनला भारताची पेंड- १२ सप्टेंबर २०१८

* मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबद्दल न्यायालयाला दिला अहवाल, ०१ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळण्याची शक्यता
* नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश
* हैद्राबादच्या निजाम वस्तुसंग्रहातील चोरीला गेलेला रत्नजडीत डबा सापडला, दोघांना अटक
* यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघीणीला ठार मारण्याची न्यालयाची परवानगी
* ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुणे ग्रामीण पोलिसात दाखल, घेतलं प्रशिक्षण
* मेहुल चोकसी म्हणतो १४ हजार कोटीचा घॊटाळा झालाच नाही
* यंदा ४० लाख टन सोयाबीन पेंड भारतातून चीनला जाणार
* वाढत्या इंधन दरवाढीमुळे शेतकरीही संकटात
* आता आली चिनी पाच फुटी अगरबत्ती, राखेऐवजी सोनेरी पावडर, श्वसन रोगांना ठरते कारणीभूत
* विदर्भात कापसाच्या बोंडावर बुरशीचा प्रादुर्भाव
* येत्या २४ तासात कोकणात पाऊस पडेल पण मराठवाडा कोरडाच राहणार
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात, काही जागांबाबत वाद, आघाडीची शक्यता
* पेट्रोलची दरवाढ शंभरीकडे वाटचाल, मात्र आज कसलीच वाढ झाली नाही
* मुंबईत ओला कचरा उचलण्यासाठी कर लावणार
* राज्यातील शाळांना मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ लघुपट दाखविण्याचे आदेश
'डीजे किंवा डॉल्बी साऊंड सिस्टीम'वर अघोषित बंदी केली आहे का?- मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, राज्य सरकारला शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याची मुदत
* अवैध पद्धतीने होणाऱ्या औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचा २८ सप्टेंबरला बंद
* मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचे वातावरण बिघडण्याआधी मराठा समाजाला न्याय द्या- उद्धव ठाकरे
* सणासुदीच्या काळात मराठा समाजावरील गुन्ह्यांच्या कायद्याचे खोटे विघ्न दूर करा- उध्दव ठकरे
'* दलित' शब्दाचा उल्लेख व्हायला हवा, शब्द बदलासाठी रिपाइं सुप्रिम कोर्टात जाणार- रामदास आठवले
* भिमा कोरेगाव प्रकरणी कोणत्याही सत्यशोधन समितीची स्थापना नाही- गृह विभाग
* पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा महाराष्ट्र सरकारची जीएसटी परिषदेकडे मागणी- सुधीर मुनगंटीवार
* पु* णे कॉसमॉस बँकेवर 'सायबर हल्ला' करून ९४ कोटी लंपास करणार्‍या दोघांना भिवंडी आणि औरंगाबाद येथून अटक
* आरोपींनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएम केंद्रातून ८९ लाख काढल्याचे उघड
* काही जण आंबेडरकरवादाचा बुरखा पांघरून नक्षलवादी कारवाया करतात, प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी आहेत- रामदास आठवले
* पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे मनसेच्या विद्यार्थी सेनेने दुचाकीला दिली फाशी
* मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल वसुली २०३ ०सालापर्यंत सुरु राहणार- राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
* बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्यावरील अभ्यासक्रमात असणारा धडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वगळला
* राफेल भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचा नाशिकमध्ये मोर्चा, पृथ्वीराज चव्हाण सहभागी
* पंजाब नॅशनल बँकेने तपास यंत्रणांची दिशाभूल केली, ईडीचे आरोप खोटे- मेहुल चोकसीचा आरोप
* नागपुरात पतीने केली पत्नीची गोळी घालून हत्या, स्वत:वरही झाडून घेतली गोळी


Comments

Top