HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे

लातूर खरंच स्वच्छ ठेवायचं असेल तर २५०० सफाई कामगार आणि ४० अभियंत्यांची गरज आहे

लातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे

लातूर लाईव्ह....
आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे
महापालिका, रस्ते, पाणी, वीज, शहर विकासाचं नियोजन याची सत्यकथा ऐका त्यांच्या तोंडून.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणारच असंही ते सांगतात.
लातूर खरंच स्वच्छ ठेवायचं असेल तर २५०० सफाई कामगार आणि ४० अभियंत्यांची गरज आहे असा अभ्यास त्यांनी मांडला.
आणखी बरंच काही.....
जरुर पहा.
तुम्हालाही एखाद्या क्षेत्रातल्या व्यक्तीला लातूर लाईव्हवर आणावं असं वाटत असेल तर जरुर कळवा.
- रवींद्र जगताप 99226 12300


Comments

Top