HOME   टॉप स्टोरी

गणेश मुर्तींच्या विक्रीची मनपाकडून उत्तम सोय प्रतिसाद दांडगा

टाऊन हॉलच्या मैदानावर मनपाने केली उत्तम व्यवस्था, गणपती महाग पण उत्साह दांडगाअ

गणेश मुर्तींच्या विक्रीची मनपाकडून उत्तम सोय प्रतिसाद दांडगा

लातुरात गणपतीच्या उत्सवात उत्साह वाढला, सामाजिक उपक्रमांचे अनेकांकडून आयोजन
लातूर: गणपपती दर वर्षी महाग होतो. यंदा अधिक झालाय. सगळेच भाव वाढल्याने गणपतीही महागणार ही साहजिक बाब आहे. यंदा लातुरच्या मनपाने गणपती विक्रेत्यांची उत्तम सोय केली आहे. टाऊन हॉलच्या मैदानावर सुनियोजित स्टॉल्स तयार केले आहेत. मागे जुन्या रेल्वे पटरीच्या मध्ये तयार करण्यात अलेल्या दुभाजकातही स्टॉल्स उभे करण्यात आले आहेत. यंदा गणपती पूर्वी पाऊस झाला नाही त्यामुळे मुर्त्यांच्या विक्री व्यवस्थेला आणि ग्राहकांचा त्रास कमी झाला आहे पण पाऊस रुसला आहे याचे दु:ख मात्र आहे.


Comments

Top