HOME   टॉप स्टोरी

पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण

मुक्तीसंग्रामाच्या आठवणी केल्या ताज्या, सरकारच्या कामांचाही वाचला पाढा

पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण

लातूर : आज मराठवाडा मुक्तिदिन. पालकममंत्री संभाजीराव पाटील यांनी टाऊन हॉलवरील हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण केले. यावेळे सर्व विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुक्तीसंग्रामाची आठवण करुन दिली आणि त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचीमाहितीही आपल्या भाषणातून दिली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहरातील मान्यवर आणि नागरिकही उपस्थित होते.


Comments

Top